रसनिष्पत्ती निव्वळ कलाकृतीतून होत नसून, रसिकाच्या जीवनानुभवातूनही ती होत असते, असा विचार मांडणाऱ्या लेखकाचे कलास्वादातील आत्मभानाचे महत्त्व अधोरेखित करणारे पुस्तक.
एखादी बुद्धिवादी आणि नास्तिक व्यक्ती आयुष्यातील एखाद्या पेचप्रसंगात धार्मिक संस्थेचा आधार का घेत असावी, घेतल्यास स्वीकारलेल्या मार्गाची चिकित्सा कशी करत…