Page 5 of मराठी पुस्तक News
नर्गिस मोहम्मदींना शांततेचं नोबेल मिळालं खरं, पण ते स्वीकारण्यापुरती सुटका तर सोडा, नव्याने आरोप ठेवून त्यांची शिक्षा वाढवण्यात आली आहे.
अ लाइफ ॲज आर्ट’ हे ब्लेक गॉपनिक यांचं पुस्तक या अनेक प्रतिथयश चित्रकारांनी नाकारलेल्या तरीही प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या चित्रकाराचा प्रवास…
बृहन्महाराष्ट्र मंडळाला स्थानिक गरजेनुसार आवश्यक असल्यास पाठ्यपुस्तकांमध्ये २० टक्क्यांपर्यंत बदल करून देण्याचे अधिकार बालभारतीला देण्यात आले आहेत.
‘स्पीकिंग टायगर’ प्रकाशनगृहाने २०२४ सालीच प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत ३९९ रुपये आहे.
या कार्यालयातूनच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९६१ ते १९९४ पर्यंत साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक म्हणून…
चांगदेव काळे यांची प्रत्येक कथा वेगळी, जीवनाचं मर्म सांगणारी आहे. ग्रामीण भाषेतून जरी कथा असल्या तरी त्या वाचकाला ओढ लावतात.
जमखंडी या संस्थानात जन्मलेल्या जनाक्कांचं तत्कालीन मराठा घरातल्या मुलींसारखंच लहानपणी लग्न झालं.
भूतकाळात डोकावणारी, भविष्याचा आदमास बांधू पाहणारी अशी अनेक पुस्तकं गेल्या वर्षभरात प्रकाशित झाली. ‘बुकमार्क’ने दखल घेतलेल्या पुस्तकांचा हा सारांश..
‘साहिर लुधियानवी, अमृता प्रीतम आणि इमरोज’ या त्रिदलाची आठवणही इमरोज यांच्या मृत्यूनंतर निघाली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव झाला.
राजकारणात अनेकदा दोन मित्रांमध्ये किंवा दोन भावंडांमध्ये किंवा सख्ख्या भावांमध्ये वितुष्ट असल्यास त्यांच्यामधून ‘विस्तव जात नाही’ असं म्हणतात. त्यामागे नेमकं…
हा वाक्प्रचार नेमका आला कुठून? त्याच्यामागे खरंच सूप वाजण्याची प्रक्रिया आहे का? मग ती प्रक्रिया नेमकी एखादा कार्यक्रम संपण्याच्या घटनेशी…