अशोक – द ग्रेट!

येत्या ७ फेब्रुवारी रोजी मराठीतील पहिल्या अनियतकालिकाचे संस्थापक-संपादक, ‘प्रास प्रकाशन’ या आगळ्यावेगळ्या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, बंगाली भाषेचे उत्तम जाणकार आणि…

दासू वैद्य

आवडती पुस्तकं १) मौनराग – महेश एलकुंचवार २) िहदू – डॉ. भालचंद्र नेमाडे ३) भिजकी वही- अरुण कोलटकर

वाचण्याचा जागतिक आनंद!

संमेलन विशेषद प्लेजर ऑफ रीडिंग या अँटोनिया फ्रेजर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात जगभरातल्या चाळीस लेखकांनी आपल्या वाचनानंदावर लिखाण केलंय. या…

संमेलनांची वर्तुळे

वेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी संमेलने ही साहित्य, साहित्यिक आणि साहित्यव्यवहार यासाठी पूरक आणि पोषकच ठरतात. अपेक्षा अशी आहे की, येथे…

वंचितांचं हलवून टाकणारं जग

अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, वृद्ध, अपंग, अंध, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपदग्रस्त या साऱ्यांनी बनलेलं जग…

हे तो प्रचीतीचे बोलणे!

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील शास्त्रीय संगीत कलाकारांची चरित्रे हा सांस्कृतिक क्षेत्राविषयी आस्था असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रेरणास्रोत आहे.

पक्षिजगताची रंजक सफर

पक्षी नसलेलं आभाळ कसं असेल, ही कल्पनाही आपण करू शकत नाही.. सहज नजरेस पडलेल्या एखाद्या पक्ष्याच्या हालचालींवर आपली नजर खिळते,…

सख्खे सोयरे सकळ

हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. यात एकंदर सोळा व्यक्तिचित्रे असून त्यात बिनधास्त-धडाकेबाज पत्रकार देवयानी चौबळ, कलंदर विलास वंजारी, रसिक मनाचे वितरक…

मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी ‘मॅजेस्टिक ऑन द नेट’!

ग्रंथ प्रकाशन आणि ग्रंथविक्रीच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘मॅजेस्टिक’ने आता मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी majesticonthenet.com ही सुविधा सुरू केली आहे.

‘गंधार’

साहित्यिक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले. त्यानिमित्ताने त्यांच्या काही पुस्तकांतील लेख एकत्रित करून ‘निवडलेले खर्डे’ हे नवे…

संबंधित बातम्या