लेखकाचा दृष्टिकोन मांडणारी पुस्तके, मानाचे पुरस्कार अशा ग्रंथजगतातील सर्व महत्त्वाच्या घटनांचे पडसाद दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बुकमार्क’च्या पानांत उमटले.
रसनिष्पत्ती निव्वळ कलाकृतीतून होत नसून, रसिकाच्या जीवनानुभवातूनही ती होत असते, असा विचार मांडणाऱ्या लेखकाचे कलास्वादातील आत्मभानाचे महत्त्व अधोरेखित करणारे पुस्तक.