‘कॉमन मॅन’ची अनकॉमन कहाणी

बबन मिंडेंची पहिली कादंबरी ‘सत्याग्रह’! १९२१ च्या मूळशी सत्याग्रहींवर झालेल्या कायमस्वरूपी अन्यायाची कहाणी. या पहिल्याच कादंबरीने मिंडे यांना ‘लेखक’ केले.

दमदार कथा

अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे…

एका षड्यंत्राचा शोध

‘सत्यमेव जयते’ असे म्हटले जाते म्हणून ते लगेच खरे वगरे मानण्याचे कारण नसते. समजा ते खरे मानले, सत्याचाच विजय होतो,…

मुंबईच्या माफियाजगताची अद्भुत सफर

मुंबई.. भारताची आíथक राजधानी. जगातलं प्रगत शहर. देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आश्रयस्थान. नामवंत, कीíतवंत उद्योजकांचे वास्तव्यस्थान..

मुंबईच्या माफियाजगताची अद्भुत सफर

मुंबई.. भारताची आíथक राजधानी. जगातलं प्रगत शहर. देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आश्रयस्थान. नामवंत, कीíतवंत उद्योजकांचे वास्तव्यस्थान..

निर्वासितांची ससेहोलपट चितारणारी कादंबरी

‘माकाम’ ही रिटा चौधरी या असामी लेखिकेची सहाशेएक पृष्ठांची बृहदकादंबरी. याच नावाने विद्या शर्मा यांनी तिचा केलेला हा मराठी भावानुवाद.…

ना कादंबरी, ना इतिहास, ना चरित्र!

प्रा. चार्य व. न. इंगळे लिखित क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनाधारित त्रिखंडात्मक कादंबरीचा दुसरा भाग ‘पत्री सरकार’ या नावाने प्रकाशित…

‘मनगंगे’च्या निमित्ताने

‘‘नवीन काय अनुवाद करते आहेस?’’ मत्रिणीचा प्रश्न. आवडता विषय असल्याने त्यावर माझं भरभरून उत्तर, ‘‘अगं, ‘मनगंगेच्या काठावर’ हे एक नवीन…

माझं नववं अपत्य!

पुस्तकं ही आपल्या जगण्यातली, वाढण्यातली अपरिहार्य गोष्ट. लहानपणापासूनचे आपले सवंगडी. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विषयाची विविधता बदलत जाते.

ज्ञानलुब्ध भावे!

‘वरदा’ आणि ‘सरिता’ या दोन प्रकाशनसंस्थांचे प्रकाशक ह. अ. भावे हे एक ग्रंथलुब्ध आणि ज्ञानयज्ञ चालवणारे प्रकाशक होते. पुस्तकांवर निरतिशय…

सुरस आणि चमत्कारिक

ग्रेग मॉर्टेन्सन. बेस्ट सेलर म्हणून जगभरात गाजत असलेल्या ‘थ्री कप्स ऑफ टी’ या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक पाकिस्तानमधील काराकोरम या…

संबंधित बातम्या