कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा.. ऐंशीच्या दशकात या कथाखंडांना घरघर लागली. कारण मराठी वाचकांचे टीव्हीवरच्या मालिकांमधील कथांत स्वारस्य वाढले. By लोकसत्ता टीमApril 6, 2024 00:04 IST
सकारात्मक आत्मकथन आयुष्य रसरसून जगताना जर एखाद्याचं आयुष्य आकस्मिक अपघाताने जागच्या जागी ठप्प (पॅराप्लेजिक) झालं; तर आलेल्या एकटेपणातून, त्या व्यक्तीचा जो आत्मसंवाद… By संपदा वागळेMarch 31, 2024 01:01 IST
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट इतिहासातील घटनांशी प्रामाणिक राहत, त्यात फेरफार न करता कथानक रचणे सोपे काम नाही. लेखकद्वयींनी हे भान सांभाळत ही कादंबरी लिहिली… By लोकसत्ता टीमMarch 24, 2024 01:10 IST
विश्लेषण : शाळेतले नवे प्रगती पुस्तक कसे असेल? प्रीमियम स्टोरी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि परख या यंत्रणेने ही संकल्पना मांडली आहे… By रसिका मुळ्येMarch 11, 2024 02:02 IST
राज्यातील शाळांमध्ये मराठीची सक्ती, काय आहे शिक्षण विभागाचा नवा आदेश? शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. राज्य शासनाने मराठी भाषेचे सक्तीचे अध्ययन आणि अध्यापन अधिनियम २०२०… By लोकसत्ता टीमFebruary 29, 2024 00:46 IST
कथित देशहितासाठीचे हत्याकांड नर्गिस मोहम्मदींना शांततेचं नोबेल मिळालं खरं, पण ते स्वीकारण्यापुरती सुटका तर सोडा, नव्याने आरोप ठेवून त्यांची शिक्षा वाढवण्यात आली आहे. By अरुंधती देवस्थळेFebruary 3, 2024 04:31 IST
बाजारकेंद्री, तरीही क्रांतिकारी कला… अ लाइफ ॲज आर्ट’ हे ब्लेक गॉपनिक यांचं पुस्तक या अनेक प्रतिथयश चित्रकारांनी नाकारलेल्या तरीही प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या चित्रकाराचा प्रवास… By लोकसत्ता टीमFebruary 3, 2024 04:26 IST
अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तके;शिक्षण विभागाचा निर्णय बृहन्महाराष्ट्र मंडळाला स्थानिक गरजेनुसार आवश्यक असल्यास पाठ्यपुस्तकांमध्ये २० टक्क्यांपर्यंत बदल करून देण्याचे अधिकार बालभारतीला देण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2024 22:35 IST
चाहूल : लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी सिद्ध केलेले संविधान! ‘स्पीकिंग टायगर’ प्रकाशनगृहाने २०२४ सालीच प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची किंमत ३९९ रुपये आहे. By विबुधप्रिया दासJanuary 20, 2024 05:38 IST
सातारा : ‘विश्वकोश’कडील जुनी कागदपत्रे नष्ट करण्यावरून गोंधळ, मंडळाकडून महत्वाची कागदपत्रे जतन केल्याचा निर्वाळा या कार्यालयातूनच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९६१ ते १९९४ पर्यंत साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक म्हणून… By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 11:49 IST
ग्रामीण जीवनाच्या जाणिवांचा पसारा चांगदेव काळे यांची प्रत्येक कथा वेगळी, जीवनाचं मर्म सांगणारी आहे. ग्रामीण भाषेतून जरी कथा असल्या तरी त्या वाचकाला ओढ लावतात. By मानसी जोशीDecember 31, 2023 01:08 IST
बहुजन समाजातील कर्तबगार स्त्रीचं प्रेरणादायी आयुष्य जमखंडी या संस्थानात जन्मलेल्या जनाक्कांचं तत्कालीन मराठा घरातल्या मुलींसारखंच लहानपणी लग्न झालं. By श्रद्धा कुंभोजकरDecember 31, 2023 01:05 IST
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल
9 फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम; सासूबाई आहेत प्रसिद्ध अभिनेत्री…
9 मराठी अभिनेत्रीचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न! पती आहे इंजिनिअर, ४ वर्षे गाजलेल्या मालिकेत केलंय काम