Page 7 of मराठी सिनेमा News

anuradha paudwal
Anuradha Paudwal : अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, मृदू आवाजाने मनं जिंकणाऱ्या गायिकेचा सन्मान

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

Navra Maza Navsacha 2 first song
नवरा माझा नवसाचा २ : पहिलं गाणं प्रदर्शित! सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनी जोडीने धरला ठेका; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’मधील पहिलं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडीओ

vikram gaikwad to play swami samarth ramdas role in marathi movie raghuveer
समर्थ रामदासांच्या भूमिकेत अभिनेता विक्रम गायकवाड

समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनपट उलगडणारा ‘रघुवीर’ हा नीलेश अरुण कुंजीर दिग्दर्शित चित्रपट येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

actor director vijay patkar share memories of close friends vijay kadam
‘विजय कदम हा उत्कृष्ट अभिनेता, अभ्यासू नट’ ; अभिनेता-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी जिवलग मित्राच्या आठवणी जागविल्या

मी दिग्दर्शित केलेल्या ‘हलकं फुलकं’ या नाटकातली विजयची भूमिका ही माझी सगळ्यात आवडती भूमिका.

Navra Maza Navsacha 2 First Song Dum Dum Dum Dum Damroo Vaje Released on Tomorrow
‘नवरा माझा नवसाचा २’मधील पहिलं गाणं कधी येणार? सचिन पिळगांवकरांनी गायकाबरोबरचा फोटो शेअर करत दिली माहिती

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील पहिल्या गाण्याबद्दल जाणून घ्या…

ashi hi banwa banwi starcast dance together
Video : कुणीतरी येणार येणार गं…; एव्हरग्रीन कलाकारांचा ३६ वर्षांनी पुन्हा एकदा जबरदस्त डान्स! पाहा व्हिडीओ

Ashi Hi Banwa Banwi : सचिन – सुप्रिया, निवेदिता सराफ अन् अश्विनी एकत्र थिरकले, पाहा व्हिडीओ

Navra Maza Navsacha movie quiz
Quiz : ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचे चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठीच…; द्या ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरं

Navra Maza Navsacha : ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाबद्दल तुम्हाला किती माहितीये? हे क्विझ एकदा सोडवाच…

Swapnil Joshi
‘ही’ आहे स्वप्नील जोशीची सर्वात आवडती गोष्ट; स्वत:च खुलासा करत म्हणाला, “काहीही झालं तरी…”

Swapnil Joshi: अभिनेता स्वप्नील जोशीने एका मुलाखतीदरम्यान त्याला कोणती गोष्ट प्रिय आहे, याबद्दल खुलासा केला आहे.

Devendra Fadnavis on Dharmaveer 2
Dhramveer 2: “मी जेव्हा सिनेमा काढेल तेव्हा…”, ‘धर्मवीर २’ ट्रेलर लाँच करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Dharmaveer 2 Trailer Launch : आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला धर्मवीर २ या सिनेमाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित करण्यात आला. दुसऱ्या…

Navra Maza Navasacha 2
मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन यंदा गणपतीपुळेचा प्रवास कोकण रेल्वेने होणार; ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘या’ तारखेला भेटीला येणार

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

actors in movie ek don teen char in loksatta office for movie promotion
एकापेक्षा अधिकचा भन्नाट विषय; आगामी ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातील कलावंतांचा ‘लोकसत्ता’शी संवाद

‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी लिहिले आहेत.

ताज्या बातम्या