‘नाट्यपुष्प’च्या तीसहून अधिक नाट्यप्रेमी मंडळींनी अभिनयापासून, दिग्दर्शन, नेपथ्य अशा सर्वच आघाड्यांवर कसब पणाला लावून केलेल्या कामाला प्रेक्षकांनी मनसोक्त दाद दिली.
लहानांबरोबर मोठ्यांनाही हसवणाऱ्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे हे कलाकार…