Page 9 of मराठी ड्रामा News
अस्तित्व’ या नाटय़संस्थेतर्फे हाच विषय घेऊन एक आगळा प्रयोग करण्यात आला आहे.
नाटककार कवी गोविंदग्रजांच्या महाराष्ट्रगीतातील काव्यपंक्तीत थोडा बदल करून म्हणता येईल..
नागपूरच्या नक्षत्र बहुउद्देशीय संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.
व्यावसायिक मराठी नाटकांची हिशोबी गणितं बांधून केल्या जाणाऱ्या प्रयोगांमुळे फार कमी वेळा वाटय़ाला येतो.
गणपतराव पायानें किंचित अधू आहेत, असें माझ्या एका जुन्या मित्रानें मला सांगितलें होतें..
झवेरबेन नाटय़गृहात दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा मराठी नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत
राजकारण्यांची मनमानी वृत्ती आणि सामान्यांची बघ्याची भूमिका, यावर हे नाटक भाष्य करते.