Page 2 of मराठी फिल्म News
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रमा माधव’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मृणाल कुलकर्णी यांनी सांभाळली होती.
कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी हातमिळवणी केली.
या चित्रपटात हृता दुर्गुळे अनन्या ही भूमिका साकारत आहे.
मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे हे चांगले मित्र होते.
हा चित्रपट काल म्हणजेच २७ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.
रितेश देशमुखने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
विजु माने यांनी शेअर केलेली ही पोस्च सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांच्या ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
अजाणावर भाष्य करणारा ‘भोंगा’ चित्रपट २४ सप्टेंबरला होणार प्रदर्शित
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे.