Page 3 of मराठी फिल्म News
१९ मार्चला होणार वर्ल्ड प्रीमियर; वडील-मुलाचं नातं उलगडणार
गेल्या दोन वर्षांत मराठीतला एखादाच चित्रपट १० कोटी रुपयांच्या पुढे कमाई करीत असे.
यावर्षीच्या शुभारंभालाच ‘नटसम्राट’ हा एकमेव चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांमधून झळकला आहे.
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत, हे सांगणं आता नवं राहिलं नाही.
‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
चित्रीकरणासाठीच्या परवानगीची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे