मराठी विनोद News
लोकसत्ता डॉट कॉमवरील मराठी विनोद (Marathi Jokes) हे सदर/पेज असंख्य विनोदांनी भरलेला एक संच आहे. वर्तमानपत्रामध्ये आपल्याला नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या पानावर मराठी विनोदचा कॉलम पाहायला मिळतो.
दररोज छापल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रात दररोज नवीन विनोद असतो. लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये छापून येणारा प्रत्येक मराठी विनोद/ जोक तुम्हाला या पेजवर पाहायला तसेच वाचायला मिळेल.
तुम्ही हे विनोद वाचून स्वत: हसू शकता किंवा दुसऱ्यांना सांगून त्यांनागही हसवू शकतात. मराठी विनोद या पेजवर दररोज सकाळी १० ते ११ या सुमारास नवीन विनोद वाचायला मिळतो. लोकसत्ता डॉट कॉमचे हे पेज मनोरंजन आणि करमणूक यासाठी आहे. या पेजवर जाऊन तुम्ही स्क्रॉल करत करत अधिकाधिक विनोदांचा आनंद घेऊ शकता.
Read More