उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा मराठी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

उच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी झाल्यास महाराष्ट्रातील मराठी जनतेला त्याचा मोठा लाभ होईल.

राज्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयांतही मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होणार

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यंदा राज्यातील केंद्र शासनाची सर्व कार्यालये, महामंडळे येथेही साजरा होणार

ग्रंथालयांमध्ये मराठी भाषा समृद्ध करण्याची ताकद

समाजाच्या सर्व क्षेत्रांना बाजारीकरणाचे रूप आले आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी प्राध्यापक, विचारवंत, शिक्षण संस्थांकडून ठोस प्रयत्न…

राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड

मराठी भाषा विभागातंर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा सल्लागार समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती…

विदेशातील युवकांना मराठी भाषेशी जोडणार

परदेशातील मराठी बांधवांची पुन्हा मराठीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याच्या भाषा संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी दिली.

भाषा सल्लागार समितीला केवळ ११ दिवसांची मुदतवाढ!

मराठी भाषेवर प्रेम व्यक्त करण्यात कमालीचे अग्रेसर असणाऱ्या युतीच्या सरकारने भाषा सल्लागार समितीस केवळ ११ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला…

यापुढे मंत्रालयाच्या दारात मराठी पैठणी नेसून असेल – विनोद तावडे

मंत्रालयाच्या दारात फाटकी वस्त्रे नेसून मराठी भाषा उभी असल्याचे म्हटले जाते. तथापि यापुढे मराठी भाषा वैभवसंपन्न बसून मंत्रालयाच्या दारात पैठणी…

मराठी भाषा जगविण्यास प्रयत्न हवेत – कोत्तापल्ले

मराठी भाषेचा वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा ती भाषा म्हणून जगविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

संबंधित बातम्या