Associate Sponsors
SBI

पाणी जोखणे

लाथ मारीन तिथे पाणी काढेन असा आत्मविश्वास असला तरी परिस्थितीचं पाणी नीट जोखलं नाही तर मात्र प्रतिस्पध्र्याकडून पाणी पाजले जाण्याची…

मराठी शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकवण्याची गरज- राज ठाकरे

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही भालचंद्र नेमाडेंनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे राज ठाकरे…

आग रामेश्वरी…

एकेक शब्द मराठी भाषेत किती प्रकारे वापरला जातो याचं वैविध्य थक्क करणारं आहे. आग हा एकच शब्द घेतला तरी त्यावरून…

पी हळद, हो गोरी…

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांना, वेगवेगळ्या पदार्थाना मराठी भाषेच्या म्हणी वाक् प्रचारांमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे.

असतील शिते…

आपण मराठी माणसं वडय़ाचं तेल वांग्यावर काढतो, नमनाला घडाभर तेल ओततो, दुधाची तहान ताकावर भागवतो, शिळ्या कढीला ऊत आणतो आणि…

वाद-विवाद : भाषा अर्थाभिव्यक्तीसाठीच

मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे उपस्थित करणारा नलिनी दर्शने यांचा लेख ‘लोकप्रभा’ने प्रसिद्ध केला होता. त्यावर वाचकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.…

मराठीचा कैवार, संकेतस्थळ मात्र इंग्रजीतच!

आता मराठीत लवकरच.. संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! असा मजकूर ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर गेल्या दोन वर्षांपासून आहे. मात्र दरवेळी मराठीचा कैवार…

हत्तीच्या पावलांनी…

खार, मासा, घोडा, उंट, हत्ती, सरडा, मुंगी या सगळ्यांच्याच वैशिष्टय़ांचा उपयोग करून घेत मराठी भाषाव्यवहार समृद्ध होत गेला आहे.

म्हशीने रांधले…

आपल्या आसपास असणारे-नसणारे पशू-पक्षी आपल्या भावविश्वाचाच भाग असतात. त्यामुळे मराठी भाषेने आपल्या विश्वात त्यांनाही सामील करून घेतले आहे.

चोरावर मोर आणि पोपटपंची

म्हणी, वाक्प्रचार हे कोणत्यीही भाषेचे वैभव असते. या लेखात म्हणींचा आधार घेत पद्मजाला पशु- पक्ष्यांची माहिती करून दिली आहे..

जर आणि तर

एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा शोधण्यासाठी आम्ही शब्दार्थाच्या भेंडय़ा खेळायला सुरूवात केली आणि मराठी भाषेचा मोठा खजिनाच पद्मजासमोर खुला केला.

प्रतिक्रिया: लिपी अर्थाभिव्यक्तीसाठी..

दि. ११ जुलै २०१४ च्या ‘लोकप्रभा’तील नलिनी दर्शने यांचे ‘वाचक प्रतिसाद’मधील ‘‘मराठीतील ‘श्र’ आणि ‘शृ’ची चूक’’ या पत्राच्या निमित्ताने..

संबंधित बातम्या