Associate Sponsors
SBI

पाऊल उचलणे

इतर अवयवांप्रमाणेच गुडघा, मांडी, पोटरी, तळवा, टाच या अवयवांवरून निघालेले वाक् प्रचार पाहिले की मराठीचे भाषिक वैविध्य जाणवते.

आत्मपरीक्षण कोण करणार?

विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे आणि बदललेल्या अर्थव्यवस्थेमुळे भाषिक समीकरणेही बदलली. या बदलत्या समीकरणामुळे अभिजनांच्या वृत्तीची लागण बहुजनांनाही झाली.

पायावर धोंडा

पायाभरणी करणे, पायधूळ झाडणे, पाय फुटणे, पायउतार होणे, एका पायावर तयार असणे, पायाला भिंगरी असणे, पाय जमिनीवर नसणे, पाया पडणे..

डोक्यावर घेणे

आपण मराठी माणसं एखाद्याला डोक्यावर घेतो, एखादा आपल्या डोक्यात जातो, एखाद्यासमोर आपल्याला डोकं आपटावं लागतं.

मराठी भाषेच्या संवर्धनाचा पालिकेचा उत्साह मावळला

मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई महापालिकेने मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढी देण्याची…

दंड थोपटणे, कोपराने खणणे!

मराठी भाषेने आपल्या शरीराच्या बऱ्याच अवयवांना कामाला लावलं आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं लागतं. कुणाला…

हातसफाई हातघाई…

हात हा अवयव आपल्याला मराठी माणसांना फक्त वेगवेगळ्या कामांसाठीच नाही, तर तो भाषेच्या पातळीवरही उपयोगाचा आहे.

स्मरणरंजन : एक पु. ल. फॅण्टसी ताऱ्यांवरची वरात!

पु.ल. देशपांडे! मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा. नुकत्याच होऊन गेलेल्या १२ जून या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त-

उचलली जीभ…

मराठी माणसाच्या जिभेला हाड नसते, तो जिभेचे चोचले पुरवतो, तो उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे प्रकारही अधनंमधनं करत असतो.

नाकपुराण

नाक हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव. मराठी भाषेने त्याला बरेच कामाला लावले आहे. त्यामुळेच आपण नाकाने कांदे सोलतो. नाक खुपसतो.…

मराठी तितुकी फिरवावी : पोटासाठी…

पोट हा आपला महत्त्वाचा अवयव. त्याच्यावरून मराठीत केवढे तरी वाक्प्रचार, म्हणी आहेत, पण अतिपरिचयामुळे आपलं या वेगळेपणाकडे लक्षच जात नाही.

सनी लिऑन मराठीच्या प्रेमात

‘रागिणी एमएमएस’नंतर बॉलिवूडमध्ये काहीशा स्थिरावलेल्या सनी लिऑनला आता अभिनयाला महत्व असणाऱ्या भूमिका करायच्या आहेत. तिच्या दुर्दैवाने तशी संधी अजून तिला…

संबंधित बातम्या