पॅलेस्टाइनमधील पुराणमतवादी, परंपरावादी संस्कृतीचा बळी ठरलेली एक कोवळी मुलगी-सुआद, परपुरुषाबरोबर बोलते, त्याच्या प्रेमात पडते म्हणून घरच्यांच्या अनन्वित छळाला सामोरी जाते.
‘युनिक फीचर्स’ने मराठी साहित्यिकांच्या ई-दस्तावेजीकरणाचे (वेब डॉक्युमेंटेंशन)चे काम हाती घेतले असून या उपक्रमात सध्या २० साहित्यिकांचे ई-दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी मराठीतील पहिल्या अनियतकालिकाचे संस्थापक-संपादक, ‘प्रास प्रकाशन’ या आगळ्यावेगळ्या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, बंगाली भाषेचे उत्तम जाणकार आणि…