Page 147 of मराठी चित्रपट News

मीता सावरकर चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेत

‘पांगिरा’ आणि ‘भारतीय’ अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मीता सावरकर बराच काळ चित्रपटापासून दूर का? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक…

‘लई भारी’ मराठी चित्रपटात रितेश देशमुख

आपल्या अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केल्यावर आता रितेश देशमुख मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. याआधी रितेशने ‘बालक पालक’…

अलका रडणार नाही

काही धक्के पचवायची तयारी अशेल तरच चित्रपटाच्या जगात भटकंती करावी व भेटी-गाठी घ्याव्यात… रडूबाई प्रतिमेची धो धो लोकप्रियता मिळवणारी अलका…

नाटकावरून मराठी चित्रपट

नाटकावरून निर्माण होणारा मराठी चित्रपट यशस्वी ठरतो का नाही? ते ‘माध्यमांतर’ कितपत जमते कसे जमते ते करावे की नाही अशा…

चाकोरी बाहेरचा ‘नारबाची वाडी’ सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

चाकोरी बाहेरचा वेगळेपणा हे बंगाली आणि मराठी कलाकृतीचे खास वैशिष्ट्य, म्हणूनच शज्जानो बागान या मनोज मित्रलिखित गाजलेल्या कादंबरीवर आधारित ‘नारबाची…

चतुरंग मैफल : पहिलं प्रेम

माझ्या काही भूमिका मन समृद्ध करत गेल्या. त्यातली एक ‘चौकट राजा’. ‘चौकट राजा’नं मला अनुभवानं मोठं केलं. पहिल्या प्रथम स्क्रीप्ट…

लाइट कॅमेरा आणि पॅशन..

अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगून मुंबईच्या दिशेला रवाना होणारे असंख्य चेहरे असतात. त्यातीलच एक चेहरा होता उषा जाधव हिचा. केबीसीच्या जाहिरातीमधून…

‘सह्यद्री’ सिने पुरस्कारांत ‘काकस्पर्श’सवरेत्कृष्ट

चार पुरस्कार मिळवून ‘अजिंठा’ चित्रपटाची आघाडी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री सिने’ पुरस्कारांमध्ये ‘काकस्पर्श’ हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला तर वेगवेगळ्या गटात ‘अिजठा’ चित्रपटाने…

‘झपाटलेला २’चा गल्ला साडेतीन कोटी रुपये

मराठी चित्रपटांची संख्या वाढली असली विविध विषय हाताळले जात असले तरी गल्लापेटीवर यश मिळविणाऱ्या चित्रपटांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.…

शाहरूख खान प्रथमच मराठी गाण्याच्या व्हिडिओत

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान पहिल्यांदाच मराठी गाण्यात दिसणार आहे. संगीतकार आणि गायक शेखर रावजियानी यांच्या ‘सावली’ या मराठी गाण्याच्या व्हिडिओत…

रंजक तरीही..

पु. ल. देशपांडे यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित चित्रपट करताना दिग्दर्शक-लेखकाने केलेला कथा-विस्तार आणि घेतलेले स्वातंत्र्य यामुळे चित्रपट रंजक करण्यात दिग्दर्शकद्वयी…