Associate Sponsors
SBI

Page 3 of मराठी चित्रपट News

mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

Marathi Movie Sangeet Manapman: मृणाल ठाकूरने पाहिला मराठी सिनेमा ‘संगीत मानापमान’, कसा वाटला सुबोध भावेचा चित्रपट? म्हणाली…

priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत

“सिनेमासाठी उमेश नेहमी अंडररेटेड राहिला”, प्रिया बापट मराठी इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाली?

मृणालने ठाकूरनं 'पाणी' सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. (Mrunal Thakur/ Instagram)
मृणाल ठाकूरनं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं केलं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही…”

मृणालने ठाकूरनं ‘पाणी’ सिनेमातील ‘या’ मराठी अभिनेत्याचे कौतुक केलं आहे.

Fussclass Dabhade Trailer News
३ भावंडांची जुगलबंदी, कुटुंबातील प्रेम, मतभेद अन्…; ‘फसक्लास दाभाडे’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दमदार ट्रेलर प्रदर्शित

Fussclass Dabhade Trailer : सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि क्षिती जोग यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

chandrika new song sonu nigam sangeet manapman
सोनू निगमने मराठी गाण्याने केली नवीन वर्षाची सुरुवात, ‘संगीत मानापमान’ मध्ये गायलंय ‘चंद्रिका’ गाणं; पाहा व्हिडीओ

शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं, ‘चंद्रिका’ हे ‘संगीत मानापमान’ सिनेमातील गाणं सोनू निगमनं गायलं आहे.

pachadlela movie inamdar wada after 20 years look what is history
Video : ‘पछाडलेला’ सिनेमातील जुना वाडा आठवतोय का? कुठे आहे ‘ही’ जागा? फक्त ‘ती’ वस्तू मिसिंग, नेटकऱ्यांनी अचूक हेरलं…

‘पछाडलेला’ सिनेमातील जुना वाडा आहे तरी कुठे? आजही वाडा जशाचा तसा फक्त ‘या’ वस्तूची कमी…; पाहा व्हिडीओ

pushkar jog baydi song promo
अस्सल गावरान प्रेमगीत येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात दिसणार एकत्र, पोस्टरने वेधले लक्ष

पुष्कर जोगचे बायडी गाणे प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून गाण्याच्या पोस्टरसह प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

rajesh mapuskar rohan mapuskar
‘व्हेंटिलेटर’ फेम दिग्दर्शकाच्या मराठी सिनेमाची घोषणा, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर करणार पदार्पण

मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत….‘एप्रिल मे ९९’, रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!

rinku rajguru asha movie selcted for film festival
रिंकू राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली निवड, पोस्ट करत म्हणाली…

रिंकूच्या राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ निवड झाली असून ती या सिनेमात आशा सेविकेची भूमिका साकारताना दिसणार…

ताज्या बातम्या