Page 4 of मराठी चित्रपट News

‘फसक्लास दाभाडे’ या मराठी चित्रपटाच्या चमूने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी काही निवडक चित्रपटगृहांत ११२ रुपयांत तिकीट देऊन प्रेक्षकांना सुखद धक्का दिला.

‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील ‘या’ लोकप्रिय सीनमागची गोष्ट वाचा…

‘एलिझाबेथ एकादशी’ फेम सायली भांडाकवठेकरचं अभिनय क्षेत्रात न येण्यामागचं कारण जाणून घ्या…

‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटात झळकलेल्या सायली भांडाकवठेकरने सांगितलेला ऑडिशनचा किस्सा वाचा…

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली सायली भांडाकवठेकर १० वर्षांनी आली सगळ्यांसमोर

लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “मी आता कमी बजेटचे चित्रपट करणार नाही…”

Gashmeer Mahajani: गश्मीर महाजनी वडील रवींद्र महाजनींकडून कोणती गोष्ट शिकला?

अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका सई परांजपे यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मापाणी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने…

‘बाहेर गोंधळ आत शांतता’ असा काहीसा विरोधाभास अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आला.

‘देवमाणूस’ सिनेमाची घोषणा झाली असून हा चित्रपट या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

गाजलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ सिनेमाचा दुसरा भाग येणार, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा