Associate Sponsors
SBI

Page 5 of मराठी चित्रपट News

Priyanka Chopra Marathi film Paani released on OTT
मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन

Paani Movie OTT Release: ‘पाणी’ चित्रपट ऑक्टोबर महिन्यात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Marathi Cinema Actor Swapnil Joshi Jilbi Marathi Film entertainment news
स्वप्नीलचा बेधडक अंदाज

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशी याचा बेधडक अंदाज लवकरच पाहायला मिळणार आहे.

Marathi cinema Paithani web series Gajendra Ahire entertainment news
सकस चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत…; दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे मत

मराठी चित्रपटसृष्टीतून वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत कलात्मकदृष्ट्या सादरीकरण करणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळा विषय देण्याचा प्रयत्न करत असतात.

Rinku Rajguru
‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार, सेटवरचे फोटो केले शेअर

Rinku Rajguru: लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rohit Kokate
महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील मुलाची कान्स फिल्म फेस्टिवलपर्यंत मजल; रोहित कोकाटे प्रवासाबद्दल म्हणाला, “जन्म झाल्यापासून…”

Rohit Kokate: “शाळेत उत्तर द्यायला उठलो की वर्ग हसायचा…”, ‘द शेमलेस’फेम प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण

navjyot bandiwadekar got best debut director award (1)
नवज्योत बांदिवडेकरला ‘या’ मराठी सिनेमासाठी ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार

Navjot Bandivadekar : नवज्योत बांदिवडेकरने दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

Signs indicate new way of showing Ya Khojala Navach Nai at Pune in The Box theater
मराठी चित्रपटांना दिशा देणारा अनोखा प्रयोग… पुण्यात प्रायोगिक नाट्यगृहात चित्रपटाचे खेळ…

पुण्यातील ‘द बॉक्स’ नाट्यगृहात ‘या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे चार दिवस प्रदर्शनाची नवी वाट खुली होण्याची चिन्हे आहेत.

‘या’ मराठी चित्रपटासाठी तीन दिग्गज गायकांनी पहिल्यांदाच एकत्र केलं पार्श्वगायन; सिनेमा पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

मराठीत पुढील वर्षी एक सांगीतिक सिनेमा प्रदर्शित होणार असून त्याचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

Gulabi
‘या’ मराठी चित्रपटाने रचला इतिहास, प्रदर्शनापूर्वीच कमावले कोट्यवधी रुपये; कधी होणार रिलीज? वाचा… प्रीमियम स्टोरी

Gulabi: प्रदर्शित होण्यापूर्वीच इतकी कमाई करणारा कोणता आहे चित्रपट? घ्या जाणून

Swapnil Rajshekhar And Rajshekhar
“एक डायलॉग ते चुकीचा बोलले तर भालजी पेंढारकरांनी पायावरती वेताच्या छड्या…”, स्वप्नील राजशेखर यांनी सांगितला वडिलांचा किस्सा

Swapnil Rajshekhar: वडिलांचा किस्सा सांगत काय म्हणाले स्वप्नील राजशेखर?

ताज्या बातम्या