नव्या वर्षात मराठी चित्रपटांचे सत्ते पे सत्ता…, जानेवारी महिन्यात सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार २०२५ च्या जानेवारी महिन्यात जवळपास सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. नवनवीन मराठी चित्रपटांची निर्मिती ही सकारात्मक बाब आहे By अभिषेक तेलीDecember 27, 2024 13:49 IST
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत केदार शिंदे बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाणबद्दल काय म्हणाले? जाणून घ्या By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 26, 2024 14:40 IST
गश्मीर महाजनी व मृण्मयी देशपांडे एकत्र झळकणार; ‘या’ मराठी चित्रपटातून भेटीला येणार, जाणून घ्या रिलीज डेट Mrunmayee Deshpande: मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, म्हणाली, “प्रेमाच्या कॅनव्हासवर…” By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 23, 2024 16:03 IST
“मी बॉस असणं खूप जणांना खुपलं”, प्राजक्ता माळी म्हणाली, “त्यांनी माझ्याकडे शेवटपर्यंत…” Prajakta Mali : २०२५ साठी काय ठरवलंय? ‘फुलवंती’ फेम प्राजक्ता माळी म्हणाली… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 23, 2024 10:36 IST
Video : ‘मुंबई-पुणे-मुंबई’; प्राजक्ता माळीने तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहातून सादर केली कविता, चाहते म्हणाले… प्राजक्ताने माळीने नुकतीच तिची ‘मुंबई-पुणे-मुंबई’ही कविता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात सादर केली. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 18, 2024 09:49 IST
२ लाखांपर्यंत पुरस्कार जिंकण्याची संधी, नागपुरात प्रथमच होणार चित्रपट महोत्सव कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अशा प्रकारचे फेस्टिवल नागपुरात प्रथमच होत असल्याने आयोजकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. By लोकसत्ता टीमDecember 16, 2024 18:51 IST
स्त्रीत्वाची ताकद जाणणारा चित्रकर्ता ‘अंकुर’, ‘निशांत’ आणि ‘मंथन’नंतर श्याम बेनेगल यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट होता ‘भूमिका’- आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या दिशेने जाणारा. By लोकसत्ता टीमDecember 15, 2024 01:02 IST
गायक राहुल देशपांडेंचा ‘अमलताश’ सिनेमा घरबसल्या मोफत पाहा, कुठे आहे उपलब्ध? जाणून घ्या Marathi Movie Amaltash : गायक राहुल देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘अमलताश’ जाहिरातींशिवाय पाहता येणार By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 14, 2024 17:18 IST
मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन Paani Movie OTT Release: ‘पाणी’ चित्रपट ऑक्टोबर महिन्यात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 9, 2024 13:02 IST
स्वप्नीलचा बेधडक अंदाज मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशी याचा बेधडक अंदाज लवकरच पाहायला मिळणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 8, 2024 02:13 IST
सकस चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत…; दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे मत मराठी चित्रपटसृष्टीतून वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत कलात्मकदृष्ट्या सादरीकरण करणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळा विषय देण्याचा प्रयत्न करत असतात. By लोकसत्ता टीमDecember 8, 2024 02:13 IST
‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूने केली नव्या चित्रपटाची घोषणा! मुहूर्त पडला पार, सेटवरचे फोटो केले शेअर Rinku Rajguru: लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कDecember 2, 2024 10:57 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
शाकंभरी नवरात्रोत्सव, ७ जानेवारी पंचांग: १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख, शांती आणि वैभव; तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला काम मिळेना; खोली विकण्यासाठी कुटुंबीयांकडून दबाव, आर्थिक संकट अन्…; खंत व्यक्त करत म्हणाले…
पालकांनो अवघ्या ६ मिनिटांत सुटेल मुलांचे मोबाईलचे व्यसन; तर एकाग्रता ६८ टक्क्यांनी वाढेल, डॉक्टरांनी सांगितली ट्रिक
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
१५ दिवसांत पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धूळीबाबत कार्यवाही करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षाचे आदेश
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा
Assam Coal Mine Accident : आसाममधील कोळसा खाणी भीषण दुर्घटना, अनेक कामगार अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू