मराठी नाट्य संमेलन News
How to start career in theater : जरी तुम्हाला अभिनय येत नसेल तरी सुद्धा तुम्ही नाटकांमध्ये चांगले करिअर करू शकता.
डिजिटल स्क्रीनवरही मतदार जागृतीचे साहित्य दाखवले जाणार आहे. निवडणूक गीतावर नृत्य, मतदार जागृतीपर पथनाटय़े सादर होणार आहेत.
नागरिकांचा वाढत विरोध होऊनही खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत नाट्यगृहांच्या भाडेवाढीवर ठाम राहिलेले महापालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मागे आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे.
नेते आणि अभिनेते या दोघांना प्रयोगशील रहावे लागेल अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून केली.
पूर्वीपेक्षा आता आम्ही नाट्य क्षेत्रात अधिक सक्रिय राहू, असे उद्योगमंत्री, संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला.
‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने लोकप्रिय झालेले प्रेमानंद गज्वी यांना भाषणाच्या ओघात दम लागल्यासारखे झाले.
शंभराव्या नाट्यसंमेलनात शरद पवार यांचं भाषण, नेमकं या नाटकाविषयी काय म्हणाले शरद पवार?
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना विधानपरिषदेची आमदारकी द्यावी, अशी मागणी शंभराव्या नाट्य संमेलनात झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाट्य परिषदच्या विश्वास्त मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या नाटकांबाबात सूचक भाष्य केले. शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनावेळी…
कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली.
शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले.