मराठी बातम्या

इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी भाषेतील (Marathi News) प्रसिद्ध दैनिक वृत्तपत्र आहे. लोकसत्ताच्या मराठी बातम्यांमधून माहितीपूर्ण दृष्टिकोन आणि सखोल वार्तांकन विश्लेषण वाचू शकता. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ताज्या बातम्या आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमला भेट देऊ शकता.


क्षणोक्षणीचे अपडेट्स, विचारांना चालना देणारे लेख आणि तुमच्या आवडीनुसार विषय निवडण्याची सुविधा तुम्हाला येथे मिळेल. लोकसत्ताच्या मराठी बातम्या पेजवर तुम्हाला राजकीय घडमोडींपासून मनोरंजन क्षेत्रातील छोट्या घडमोडींपर्यंत सर्व माहिती येथे मिळेल. तसेच तुम्हाला येथे करिअर, हेल्थ, अर्थवृत्त, रेसिपी, ट्रेंडिंग, संपादकीय, स्तंभ, विश्लेषण, विशेष लेख, राशी वृत्त, राशीभविष्य, क्रीडा, लाइफस्टाइल, ऑटो, तंत्रज्ञान, विविध क्षेत्रांतील सर्व घडामोडींबाबतच्या मराठी बातम्या येथे वाचता येतील. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, नाशिक, नागपूर / विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील स्थानिक घडमोडींपासून देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या येथे वाचता येतील.


तसेच चतुरंग, लोकरंग, बालमैफल, वास्तुरंग, विशेष, चतुरासारख्या सदरांमध्ये तुम्हाला हलके-फुलके मराठी लेखन वाचता येईल. तसेच उत्तम दर्जा आणि माहितीपूर्ण असे विविध विषयांवरील व्हिडीओ, वेब स्टोरीज, ऑडिओदेखील तुम्ही येथे पाहू किंवा ऐकू शकता.”


Read More
Year Ender 2024 Best Startup Companies in Marathi
Year Ender 2024 Startup Companies : रॅपिडो ते मनी व्ह्यू… २०२४ मध्ये ‘या’ स्टार्टअप कंपन्यांची बिलियन डॉलर क्लबमध्ये एन्ट्री

Year Ender Successful Startups of 2024 : इलेक्ट्रिक वाहनांपासून ते एआय, फिनटेक व राइड-हेलिंगपर्यंत या स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न क्लबमध्ये सामील…

Why we Celebrate Christmas on 25 December
Christmas History: ख्रिसमस २५ डिसेंबरलाच का साजरा करतात? तुम्हाला माहीत आहेत का यामागची तीन कारणं, वाचा…

Why we Celebrate Christmas on 25 December : ख्रिसमस हा ख्रिश्चन समुदायाचा सर्वांत पवित्र सण मानला जातो. पण, हा सण…

Crime News in gujarat
क्रूरतेचा कळस! जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या नराधमाकडून ७० वर्षीय वृद्धेवर बलात्कार, संतापजनक घटनेने खळबळ

१८ महिन्यांपूर्वी या महिलेवर याच आरोपीने बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याला अटक झाली होती. परंतु, त्याला आता जामिनावर सोडण्यात आले.

Doctor Parbhani
Parbhani : परभणी प्रकरणातील मुख्य आरोपी खरंच मानसिक रुग्ण? डॉक्टर म्हणाले, “राजकीय बडबड अन् नेत्यांविषयी…”

परभणी प्रकरणातील मुख्य आरोपीवर अकोल्यात उपचार सुरू होते. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pushpa 2 Stampede Case
Pushpa 2 Stampede Case : ‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या बाउन्सरला अटक; चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप

Pushpa 2 Stampede Case : पुष्पा २ चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या बांउन्सरला अटक करण्यात आली आहे.

Jio Cinema And Hotstar Merged Why India Cricket Matches will Not Live Streaming on Jio Cinema App
भारताचे क्रिकेट सामने आता जिओ सिनेमावर नाही दिसणार, काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय क्रिकेट संघाचे मायदेशातील आंतरराष्ट्रीय सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण हे जिओ सिनेमावर पाहायला मिळत असे. पण आता जिओ सिनेमावर प्रेक्षकांना भारतीय…

संबंधित बातम्या