Page 2 of मराठी बातम्या News
केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी परवाच महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेत २० लाख घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.
चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे.
Cristiano Ronaldo Converted To Islam Fact Check : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह खरच इस्लाम धर्म स्वीकारला का याविषयीचे सत्य जाणून…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतीतील मूळ भाडेकरूंना वा कोसळलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरूंना दुरूस्ती मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येते.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा नव्याने पात्रता करुन घेण्याचा नवा घोटाळा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात उघड झाला आहे.
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदी काठच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि…
झोपडीवासीयांच्या भाड्यासंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र भाडे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे.
पूर्वीची डोंबिवली निवासी असलेली आता कांजुरमार्ग येथे कुटुंबीयांसह राहत असलेली सानिका विनोद चाळके हिची १९ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप टी-२०…
४८ गावे व आमगाव शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २३ डिसेंबरपासून बंद करण्यात…
दीर्घकाळ दुर्लक्षित कॅरामेलो भटके श्वान अचानक देशात लोकप्रिय झाले. या श्वानावर समाजमाध्यमांत विविध संदेश, मिम्स, चित्रफिती, लघुपट प्रसिद्ध झाले आहेत.…
एका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.