Page 2153 of मराठी बातम्या News

Gondia Youth Congress protest against mahayuti government
“भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” गोंदिया युवक काँग्रेसकडून निषेध

गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बदलापूर दोषींवर कारवाई व्हावी या उद्देशाने ही मारबत काढून भाजपा आणि राज्यातील महायुती सरकारचा निषेध…

thane passengers suffer financial loss
एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता पुकारण्यात आलेल्या संपाचा परिणाम प्रवाशांना मोठ्याप्रमाणात बसला. प्रवाशांना आर्थिक भूर्दंडासह त्यांचा अधिक वेळही खर्चिक झाल्याची माहिती…

rahul gandhi in jammu kashmir
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या उद्या काश्मीरमध्ये दोन सभा; प्रचाराचा नारळ फोडणार

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर १० वर्षांनी विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान…

dumper and car accident on solapur road
सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

भरधाव डंपरच्या धडकेत मोटारीतील पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा…

What Praniti Shinde Said?
Ladki Bahin Yojana : “नवरा सगळा पगार देतो, त्याचं बायको ऐकत नाही तर..?” ‘लाडकी बहीण’वरुन प्रणिती शिंदेंचा सरकारला टोला

महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन खासदार प्रणिती शिंदेंचा टोला, जाणून घ्या काय म्हणाल्या?

WTC 2025 Final Dates Announced by ICC 11 to 15 June Lords Cricket Ground
WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल

WTC Final 2025: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. या अंतिम…

dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी

मागील दोन महिन्याच्या जुलै, ऑगस्टमध्ये कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डेंग्यूचे २८८, मलेरियाचे ९९ रूग्ण आढळून आले.

Grandparents 60th Anniversary
“नातं इथपर्यंत पोहचलं पाहिजे!” थरथरत्या हातांनी आजोबांनी आजीच्या गळ्यात घातली वरमाला”, Viral Video एकदा बघाच

व्हायरल व्हिडीओमध्ये एका वयस्कर जोडप्याचे लग्नाच्या साठाव्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्न केले आहे

Road dangerous for female students of Nagpurs Mount Carmel School due to disturbed traffic
नागपूरच्या माऊंट कार्मेल शाळेतील विद्यार्थिनींची धोकादायक पायपीट; विस्कळीत वाहतुकीमुळे…

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजनी चौकातील माऊंट कार्मेल शाळेतील विद्यार्थिनींची धोकादायक पायपीट सुरू आहे.

gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

ताज्या बातम्या