Page 2155 of मराठी बातम्या News

तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागताना व स्वीकारताना वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला रंगेहात पकडण्यात आले.

Accident Viral Video : अपघाताचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत.

इतर पक्षातून काँग्रेसमध्ये येणऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: पश्चिम नागपूरमध्ये हे चित्र आहे.

PAK vs BAN: सलग दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी दिग्गजांनी प्रश्न उपस्थित करत संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे. फक्त…

मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या जागाजोगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपे उभारली आहेत. त्या परिसरात जाहिरातदार आणि राजकीय पक्षांचे फलक लावण्यात आले आहेत.

भाजप आमदार देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी आयुक्तांची भेट घेत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त केला.

Unemployment : ४६ हजार पदवीधरांनी सफाई कामगार पदासाठी अर्ज केला आहे अशी माहिती समोर आली आहे.

Viral Video of Old man Dancing : सलमान खानच्या गाण्यावर नाचत आजोबांनी लाखो नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

Vinesh Phogat Meet Rahul Gandhi : विनेश फोगटने राहुल गांधींची भेट घेतल्याने तीही आता राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले…

Gold-Silver Rate : तुम्ही गणेशोत्सवानिमित्त सोने- चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर पाहाच….

शनी ग्रह येत्या ८ सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते.