Page 2173 of मराठी बातम्या News

रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळलेल्या दोन दलालांच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

नियमांचे पालन न केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेच्या दोन रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

समुद्र व निसर्गसंपन्न विभागात असलेल्या जेएनपीए बंदर परिसरातील आधुनिक इको तंत्रज्ञानाचा वापर करीत येथील पाचही जलस्राोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

Kamala Harris Parents : कमला हॅरिस यांच्या आई वडिलांची चर्चा का होते आहे?

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे लवकरच एक कंपनी स्थापन करून राज्यातील वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी ‘चक्र’ प्रकल्पावर काम सुरू केले…

Barinder Sran Retirement: क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताच्या अजून एका खेळाडूची भर पडली आहे,. शिखर धवननंतर आता भारतीय वेगवान गोलंदाजाने…

शेअरमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका महिलेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा…

आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींच्या वसतीगृहात काही विद्यार्थिनींना छुपा कॅमेरा आढळला आहे.

दारुड्या पतीच्या सततच्या छळाला कंटाळून अखेर तिने स्वतःला पेटवून घेतले. मात्र व्यसनी नवऱ्याने तिला वाचवायचा प्रयत्न न करता उलट,’ मरायचे…

यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत.

अपहरण झालेला चिमुकला गेल्या काही महिन्यांपासून आरोपीसोबतच राहात होता. त्यामुळे त्याला आरोपीचा लळा लागल्याचं व्हायरल व्हिडीओतून दिसत आहे.

कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याची घटना हडपसर भागात घडली.