Page 4783 of मराठी बातम्या News
आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून काही मतदारसंघांत चित्रपट, नाटय़ क्षेत्रातील दिग्गज…
राज्य शासनाने आखलेली ‘किफायतशीर घरांची योजना ठाण्यात राबवायची नाही, असा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी युतीने घेतला असून, यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर…
बिहारला विशेष दर्जा न दिल्याबद्दल भाजप आणि जद(यू)ने स्वतंत्र आंदोलने पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपच्या रेल रोको आंदोलनाला नितीशकुमार…
बिहारला विशेष दर्जा न दिल्याबद्दल भाजप आणि जद(यू)ने स्वतंत्र आंदोलने पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपच्या रेल रोको आंदोलनाला नितीशकुमार…
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर संसद त्रिशंकू असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ कारण भाजपला आतापर्यंतच्या सर्वात अधिक जागा मिळून तो देशातील एकमेव मोठा…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पावणेपाच वर्षे धर्मनिरपेक्ष राहातात आणि निवडणुकीच्या तोंडावर जतीयवादी बनतात असा जोरदार हल्ला भाजपनेते प्रकाश जावडेकर…
दापोलीतील बहुचíचत पशाचा पाऊस प्रकरणातील संशयित आरोपी संगीता नार्वेकर हिला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली असून दापोली न्यायालयाने तिला २८…
मित्रांनो, सोबतच्या चित्रात तुम्हाला काही मसाल्याचे पदार्थ दाखवलेले आहेत. इंग्रजी शब्दभांडार समृद्ध करण्याचा हा खेळ आहे. प्रथम दिलेल्या सूचक चित्रांना…
'लोकरंग'मधील (२ फेब्रुवारी) 'जावे दावोसच्या गावा..' हा लेख खूप उत्सुकतेने वाचला, पण काहीसा अपेक्षाभंग झाला. दावोस हे गाव कसे आहे,…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकराच्या तडीपारीचा निषेध म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ कार्यकर्त्यांनी मुंडन केले.
‘कसेल त्याची जमीन’ या न्यायाने मालक बनलेल्या कुळांची शेतजमीन हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची असलेली जाचक अट पाच दशके उलटल्यावर अखेर रद्द…
मराठी बोलतो तो खरा मराठी तसेच समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे येतो तो खरा मराठी माणूस, अशी मराठी माणसाची व्याख्या…