Page 5075 of मराठी बातम्या News

सुखासाठी समजूतदार वृत्ती हवी -डॉ.विजया वाड

रत्येकालाच सुखाची अपेक्षा असते. कथांचा शेवट सकारात्मक व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी माणसांमध्ये समजूतदार वृत्ती असणेदेखील गरजेचे आहे, असे…

देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी साहित्यिकांवर-कोठारी

भारताचा विकास करण्यासाठी चांगल्या वाड.मयची आवश्यकता आह़े तसेच देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आजच्या साहित्यिकांवर आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…

मराठी चित्रपटात ‘अरेबिक’ बाजाचे गाणे

‘कॅपेचिनो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट संगीतातील वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आता ‘अरेबिक’ बाज असलेल्या एका नव्या गाण्याची भर पडणार…

दुर्गप्रेमी: सज्जनगडावर चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलन पार पडले.

सज्जनगडावर नुकतेच चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने ‘दुर्ग’ या संकल्पनेवर आधारित ‘दुर्गप्रेमी’…

‘गिरिप्रेमी’चे नवे पाऊल: मकालू

चार गिर्यारोहकांपुरते चालणारे ‘गिर्यारोहण’ समाजाभिमूख केले. गिर्यारोहणाचा हा प्रवास असाच पुढे उत्तुंग करत संस्थेने नव्या मोहिमेच्या दिशेने यंदा पाऊल टाकले…

अक्षरभ्रमंती: अंधारातल्या बनाची कहाणी

समोर कोकणापर्यंत पसरलेली प्रचंड खोल आणि अरुंद दरी. दोन्ही बाजूने सह्य़ाद्रीचे तुटलेले रौद्रभीषण कडे. नावजी, अंधारबन, कुंडलिका सुळक्यांचंी मालिका.

निसर्गवेध: स्वर्गीय नर्तक

स्वर्गीय नर्तक किंवा स्वर्ग नाचण नावाने ओळखला जाणारा हा विहंग जमातीतला एक सुंदर जीव. ‘एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ असे या देखण्या…

ट्रेक डायरी

‘झेप’ संस्थेतर्फे आगामी सुटीत हिमालयाच्या विविध भागांत पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे.

गुजरातमध्ये अरविंद केजरीवालांकडून आचारसंहितेचा भंग?

गुजरात दौऱयावर दाखल झालेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना उत्तर गुजरातमधील राधनपुर जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निरोपाच्या भाषणात महत्त्वाचे नाव चुकवायचे नव्हते – सचिन

मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या साक्षीने सचिन तेंडुलकरच्या भावनिक निवृत्तीने सर्वाचेच हृदय हेलावले. आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या क्रिकेटरसिकांना निरोप देताना त्याने केलेल्या…

आचारसंहितेच्या धास्तीने अव्वल खो-खोपटूंची दमछाक

राज्य शासनाने आयोजित केलेली भाई नेरूरकर स्मृतिचषक खो-खो स्पर्धा व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली पुणे महापौर चषक…