Page 5137 of मराठी बातम्या News

एलबीटीतून ७६ कोटींच्या उत्पन्नाने दिलासा

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांशी सामना करणाऱ्या अमरावती महापालिकेत गेल्या दहा महिन्यात जकात कराच्या बरोबरीत म्हणजे सुमारे ७६ कोटी रुपये…

राजकीय मोर्चेबांधणीला आता वेग!

लोकसभा निवडणुकीसाठी तारखा घोषित झाल्या असून विदर्भातील विविध लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच रंगत येणार आहे.

अहीर व देवतळेंना निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील प्रदूषण भोवणार

प्रदूषणासारख्या गंभीर समस्येकडे पर्यावरणमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संजय देवतळे व खासदार हंसराज अहीर यांनी कायम दुर्लक्ष केल्याने त्याचे गंभीर परिणाम…

जमुनिया भूमिगत कोळसा खाणीचे भूमिपूजन व शिलान्यास

पेंच क्षेत्रातील नवी भूमिगत खाण जमुनियाचे भूमिपूजन व शिलान्यास केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.

‘वीज दरवाढ लादणे बंद करा’

वीज गळती, भ्रष्टाचार व कार्य करण्याची उदासीनता यामुळे महाराष्ट्रात सतत ग्राहकांवर वीज दरवाढ लादली जात आहे.

‘नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवा’

नागरिकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक तात्काळ व्हावी, अडचणी संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येण्याची वाट पाहू नये, या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी…

विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूने आदिवासी संघटना संतप्त

दूषित पाण्याने आजारी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणावरून उजेडात आलेल्या गोंदिया जिल्ह्य़ातील जमाकुडो येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यांचा ३ मार्चच्या…

‘रातुम’नागपूर विद्यापीठाकडून परीक्षा शुल्कापोटी विद्यार्थ्यांची लूट

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून भरमसाठ परीक्षा शुल्क घेतले जात असून हे परीक्षा शुल्क गोळा करताना विद्यार्थी व…

आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी पतसंस्थांना बिनव्याजी कर्ज

राज्यातील चार जिल्ह्य़ातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदार उपवर मुली अथवा त्यांच्या आई-वडिलांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत दिल्या…

जनसमस्या संघर्ष समिती सभेत पाणी प्रश्नी ठराव आणि स्थगितीही

जनसमस्या निवारण संघर्ष समितीच्या सभेत नगरसेवकांना घेराव करण्याचा ठराव संमत करण्यात आला आणि लागलीच त्याला स्थगितीही देण्यात आली. अ‍ॅड. प्रभाकर…

झोनच्या विकेंद्रीकरणामुळे जनतेच्या गरजा तत्परतेने पूर्ण होण्यास मदत

महापालिकेतंर्गत येणाऱ्या शहरातील विविध झोनचे विकेंद्रीकरण झाल्याने झोनतंर्गत जनतेच्या गरजा त्वरित पूर्ण होण्यास मदत झाली आहे.

आचारसंहितेचा परिणाम;शासकीय वाहनांना विश्रांती

लोकसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कार्यप्रवण झाली असून पहिल्याच दिवशी राजकीय पक्षांचे फलक काढण्याबरोबर लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा…