Page 5150 of मराठी बातम्या News
गुन्हेगारी घटनांना लगाम लावण्यासाठी खरेखुरे पोलीस रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे बनावट पोलिसांचा मात्र शहरात धुमाकूळ सुरू आहे.
आचारसंहिता लागू होण्याच्या मार्गावर असताना सोमवारी गोवर्धन शिवारात घाईघाईत करण्यात आलेल्या नाशिक कलाग्रामच्या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
आदिवासी भागातील माता-बाल मृत्यूचे प्रमाण पाहता केंद्र शासनाने विविध योजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
सध्या दहावीची परीक्षा सुरू झाली असून अनेक केंद्रांजवळून अवजड वाहने जात असल्याने परीक्षेच्या कालावधीत शहरातून अवजड वाहनांना बंदी करणे तसेच…
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला विभाग आणि अंबड इनरव्हील क्लब यांच्या वतीने ‘जाणून घ्या स्वत:ला’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले…
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी सर्वात कमी म्हणजे १५ दिवसांचा कालावधी नाशिक व दिंडोरीसह उत्तर महाराष्ट्रातील…
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन टोळ्यांना शस्त्रास्त्रांसह पोलिसांनी अटक केली.
र्यंबकेश्वर तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेचा लाभ बनावट व्यक्तींना देण्यात आला असून गरजवंतांवार अन्याय करण्यात आल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.
नाशिक-पेठ-कापरडा-पार्डी या रस्ता रूंदीकरणाचे भूमिपूजन मंगळवारी पालकमंत्री छगन भुजबळ, खा. समीर भुजबळ, माजी आमदार नरहरी झिरवाळ, माजी मंत्री डॉ. शोभा…
जिल्ह्य़ात पाच दुय्यम निबंधक कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले असून या कार्यालयांमुळे त्या त्या भागातील नागरिकांची सोय होणार आहे.
विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ पासून उरण व पनवेल आणि खालापूरचा काही भाग मिळून नव्याने उरण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला…
नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी संजीवनी ठरणारा पालिकेचा अडीच एफएसआयचा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडल्याचे समजते.