Page 5173 of मराठी बातम्या News
शेकडो ऑटोंना फिटनेस प्रमाणपत्रच नाही उपराजधानी म्हणवून घेणाऱ्या नागपूर शहरातील बहुतांश ऑटोरिक्षांची स्ेिथती प्रवास करण्याजोगी नाही, या वस्तुस्थितीकडे वारंवार दुर्लक्ष…
एसएनडीएल कंपनीतर्फे नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीज देयकांविरुद्ध खदखदणाऱ्या असंतोषाचा आज पुन्हा एकदा जबरदस्त स्फोट झाला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो…
जागावटपाच्या तडोजोडीत रामटेक लोकसभा मतदारसंघात स्वत:चा उमेदवार उभा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने महायुतीतील आठवल गट नाराज झाला आहे. पुढील वर्षी…
नागपूर एनसीसी मुख्यालयाचे ग्रुप कमांडर म्हणून ग्रुप कॅप्टन महेश उपासनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजपासून सूत्रे सूत्रे स्वीकारली.…
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लेलवार व डॉ. करपे अद्याप फरार नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार व डॉ.…
दररोज शेकडो पर्यटक येणाऱ्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील विश्रामगृहात वन्यजीव विभागाने सुधारणा घडवून आणण्याऐवजी दर दिवशीच्या भाडय़ात वाढ करून पर्यटकांच्या खिशाला…
* ३१५ पैकी २३० यात्रेकरू नातेवाईकांच्या संपर्कात * आतापर्यंत ८७ जण सुखरूप परतले बद्रीनाथला गेलेल्या नागपूर विभागातील ३१५ यात्रेकरूंपैकी २३०…
पश्चिम विदर्भात पेरण्यांच्या कामांनी गती घेतली असून आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रात पेरा पूर्ण झाला आहे. त्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.…
आधी कर्जफेड, नंतर कर्ज.. राष्ट्रीयीकृत बँॅकांचे धोरण जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाल्याने गेल्या दोन वर्षांंपासून शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत पीक कर्जाचा पुरवठा…
बार कौंसिलच्या सदस्य असलेल्या अपंग महिला वकिलासोबत महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या ए.सी.कोचमध्ये तिकिट तपासणी पथकातील दोघांनी त्यांचा हात पकडून गाडीबाहेर काढण्याची धमकी…
नागपुरातही रॅकेट सक्रिय नागपूर महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि एका राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अस्तित्वातच नसलेल्या १२८ भूखंडांची बोगस…
मीनाक्षी आणि केतकीची भारतीय वायुदलात निवड आसमानी रंगाच्या गणवेशात भारतीय वायुदलात राहून भरारी घेण्याचे दोघींचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शहरातील…