Page 5614 of मराठी बातम्या News
सातपुडा पर्वतराजीत शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे या स्थितीचा लाभ उचलत काही बनावट डॉक्टरांनी आपले उखळ पांढरे करण्यास…

महाविद्यालयात दलालांच्या टोळ्या सक्रिय अकरावी प्रवेश अर्ज स्वीकृतीच्या महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेऊन…

दरवर्षी चार हजार उमेदवारांना लाभ उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णयकेंद्रीय व राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षा, बँकिंग आणि उच्च शिक्षणातील अल्पसंख्याक…
स्वामी विवेकानंद सार्थशती वर्षांनिमित्त ‘युगनायक’ हा डायनामिक डेस्टनीच्या वतीने साकारण्यात येत असून शीर्षक गीत आणि व्हीडिओ अल्बम तयार झाला आहे.…
वर्षभर साजऱ्या न झालेल्या सोहळ्याची 'सांगता', मुदतवाढ' तरी सार्थकी लावण्याचे आवाहनहरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचा भाग्यविधाता, कृषी विद्यापीठाचा शिल्पकार, अशा उपाध्यांनी भूषवलेल्या…
मुलींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार, जैनकांडाने उपराजधानी कलंकित एमआयडीसी परिसरात गीतांजली इंजिनिअरिंग कार्पोरेशन नावाने मोटार पार्टचा कारखाना चालविणाऱ्या व्यावसायिकाच्या अटकेमुळे नागपुरात…
मेळघाटात पाच वाघांच्या शिकारीचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आलेले असताना आणि त्यात पाच आरोपींना अटक झालेली असतानाच या जिल्ह्य़ातील नवेगावबांध राष्ट्रीय…
औद्योगिक प्रतिष्ठाने, शिक्षण संस्था, मॉल्स, इस्पितळे आणि सरकारी संस्थांनी ३६ कोटी ४३ लाख ९९ हजार ५६३ रुपयांचा पाणी कर अद्याप…
स्टार बसवरील जाहिराती संदर्भात महापालिका प्रशासनाकडे ‘शिवम अॅडव्हरटायझिंग’ या कंपनीने अधिक मोबदल्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रतिबस वर्षांला १२ हजार…
भारतीय वायुदलाच्या नागपुरातील अनुरक्षण कमांड मुख्यालयाचे वायु ऑफिसर इन चीफ म्हणून एअर मार्शल पी. कनकराज यांनी आज सूत्रे स्वीकारली. एअर…
जिल्हा विधि सेवा प्रधिकरण व जिल्हा वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय इमारतीच्या न्यायाधीश परिषद सभागृहात नुकताच मध्यस्थी जागृती कार्यक्रम…
गोरेगाव तालुक्यातील तेढा ग्रामपंचायतीत १९९६-९७ या आíथक वर्षांत इंदिरा आवास योजनेअंतर्गत १२ घरकुलांची बांधकामे मंजूर झाली होती. ही बांधकामे अत्यंत…