Page 5623 of मराठी बातम्या News

रस्त्यात एखाद्यावर वाईट प्रसंग आला, अपघात झाला तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे प्रसंगावधान संबंधित व्यक्तीला वाचवू शकते. मुंबईत गेल्या दोन…
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो, आता नियम मोडताना किमान दहा वेळा विचार करा. कारण नियम मोडल्यानंतर तुम्हाला दंड झाल्यास त्याची नोंद…

* मे महिन्यात मध्य रेल्वेवर २.५७ लाख प्रवाशांना दंड * गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वसुली मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची…
चार पुरस्कार मिळवून ‘अजिंठा’ चित्रपटाची आघाडी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री सिने’ पुरस्कारांमध्ये ‘काकस्पर्श’ हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला तर वेगवेगळ्या गटात ‘अिजठा’ चित्रपटाने…
मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिवंगत ज्येष्ठ लेखक -नाटककार जयवंत दळवी यांच्या स्मरणार्थ ‘जयवंत दळवी स्मृती पुरस्कार’ देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार विनोदी…
‘दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन’च्या पंचवार्षिक निवडणुकीत फेडरेशनचे विद्यमान संचालक प्रदीप सामंत यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व. रघुवीर सामंत पॅनेल’ने दणदणीत…
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या माहीम येथील ‘अल्ताफ मंजिल’च्या माजी मालकाच्या तीन मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. इरफान, शरीफ आणि…
महसूल बुडविण्यासोबतच पर्यावरणाचीही हानी जिल्ह्य़ातील अनेक रेतीघाटांमधून वाळूचा अनधिकृत उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले असून नियमांना वाकुल्या दाखवत वाळू तस्कर…
राजुरा तालुक्यातील कोळसा खाण व औद्योगिक क्षेत्रातील रस्ते बारमाही होण्यासाठी आवश्यक पूल व डांबरीकरणाच्या मंजूर अर्थसंकल्पीय कामांना गेल्या चार वर्षांत…
निविदा न भरणाऱ्या कंत्राटदाराला खड्डे बुजविण्याचे काम बहाल करण्याचा नवा पायंडा पाडणाऱ्या प्रशासनाचा निषेध करीत मंगळवारी स्थायी समितीची बैठक तहकूब…

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे येत्या २८ डिसेंबर रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत असल्याने टाटा समूहाच्या जबाबदारीतून निवृत्त होत…
राज्य सरकारची परवानगी नसताना ‘राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदे’कडून परस्पर मान्यता मिळविणारी महाराष्ट्रातील वादग्रस्त ३०१ पैकी तब्बल २४९ महाविद्यालये डीएड अभ्यासक्रम…