Page 6272 of मराठी बातम्या News

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे स्थायी समितीत नगरसेवक संतप्त

मुंबईतील रस्त्यांवर सुरू असलेल्या अनेकविध कामांच्या मंदगतीलर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला.

निवडणुकीतील मद्यवाटपावरील नियंत्रणासाठी विशेष पथके!

निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान करावे, यासाठी उमेदवाराकडून पैसे आणि मद्यवाटप सर्रास केले जाते. हे टाळण्यासाठी अशा मद्यवाटपावर कठोर नियंत्रण ठेवण्याचे…

वेग, प्रतिसाद आणि निराशा..

शे-दीडशे कार्यकर्त्यांचा जल्लोष, दणक्यात स्वागत, वेगवान पदयात्रा, मतदारांचा प्रतिसाद अशा चढत्या क्रमाने रंगत गेलेल्या प्रिया दत्त यांच्या वांद्रे येथील पदयात्रेचा…

‘इंजिन’चा अथक उत्साह

रविवारी रेसकोर्सवर अतिशय गजबज असते. परवाचा रविवारही त्याला अपवाद नव्हता. पण या दिवशी गेट क्रमांक ७-८च्या बाजूला असलेल्या गौतम नगर…

जागतिक पुस्तक दिन विशेष

शाळेतली मुलं जेव्हा ‘आम्ही कुठली पुस्तकं वाचावी?’ असं मला विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘तुम्हाला जी वाचावीशी वाटतील, ती वाचा.’

वयपरत्वे माझ्या शरीराला थकवा आला आहे, मनाला नाही – अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी ७२व्या वर्षी नायक म्हणून स्वत:च्या बळावर भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट यशस्वी केला आणि अजूनही आपले नाणे खणखणीत…

एव्हरेस्टवरून उडीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रद्द

गेल्या शुक्रवारी माउंट एव्हरेस्ट जगातील उंच शिखरावरून हिमकडे कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता एका व्यक्तीच्या उडीच्या स्टंटचे थेट प्रक्षेपण…

बाणगंगा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढील महिन्यात सुरू होणार

मलबार हिल परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेला ‘बाणगंगा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ मे महिन्यात सुरू…

कुलाब्याच्या शाळेतील सात हजार विद्यार्थ्यांवर धोक्याची टांगती तलवार!

सुमारे सात हजार विद्यार्थी शिकत असलेल्या कुलाब्यातील महापालिकेच्या शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. पण तब्बल दीड वर्ष तिच्या दुरुस्तीबाबत प्रशासन…

रुबिक क्युब सोडविणारा रोबो

गाडीत प्रवास करीत असताना किंवा सुटीच्या काळात रुबिक क्युबचे कोडे सोडविण्याचा छंद अनेकांना असतो. पण हे कोडे जर एखादा रोबो…