Page 6282 of मराठी बातम्या News

काय केलेत काका?

या पवार कुटुंबीयांना झाले आहे काय? आता साहेबही? प्रश्ननिर्मितीच्या आधीच उत्तर शोधून तयार ठेवण्यात त्यांच्याइतका माहीर अन्य कोणी या महाराष्ट्रभूमीत…

मोदींच्या सुरक्षेबाबत भाजप असमाधानी

दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून अटक केलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची योजना होती, असे…

सेन्सेक्स पंधरवडय़ानंतर तर निफ्टी आठवडय़ाने सर्वोच्च स्थानी

मोठय़ा तेजीसह नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने त्याचा पंधरवडय़ापूर्वीचा विक्रम मोडित काढला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत ३०० अंशांची झेप…

क्रायमियातून सैन्य माघारीचे युक्रेनचे आदेश

युक्रेनने क्रायमियातील सैन्य माघारी घेण्याचे आदेश दिले आहेत. क्रायमियाचा ताबा नुकताच रशियाने घेतल्यानंतर तिथे रशियाचे सैन्य जास्त तर क्रायमियाचे कमी…

शत्रू कोण?

शिवबंधनातले शिवसैनिक आणि मनसेशी युती नाही अशी ग्वाही देणारा भाजप, असे असूनही उद्धव ठाकरे यांना स्वकीयांवर शरसंधान करावे लागते आहे..…

..हाच ‘तिसऱ्यां’चा चंग!

राजकीय प्रवाह शतखंडित असताना कोणताही एक ‘राष्ट्रीय म्हणवून घेणारा’ पक्ष सरकार बनवू शकणार नसतो. लोकसभा लटकती ठेवू पाहणाऱ्या ‘तिसऱ्यां’कडे गरकाँग्रेस-गरभाजप…

भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना कायमस्वरूपी खाते क्रमांक मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या पाच कोटी सदस्यांना कोअर बँकिंगच्या धर्तीवर येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कायमस्वरूपी खाते क्रमांक ( ‘पर्मनण्ट किंवा युनिव्हर्सल…

सुनंदा पुष्कर प्रकरणी तूर्त नव्याने एफआयआर नाही

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी अजूनही गूढ उकलले नसून यापुढेही तपास चालू राहील, परिस्थितीजन्य…

बँक परवाने लाभार्थ्यांची नावे जाहीर करण्यास टपाल विभागाचा अडथळा

रिझव्‍‌र्ह बँकेने नक्की केलेल्या पहिल्या टप्प्यात नक्की केलेल्या लाभार्थ्यांच्या यादी जाहीर करण्यात टपाल विभागाचा अडथळा निर्माण झाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने…

काँग्रेस, भाजपमध्येच सामना

पराभव टाळण्यासाठी काँग्रेसने या वेळी उमेदवार बदलला असला तरी गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.