Page 6284 of मराठी बातम्या News

यावलमध्ये सर्रासपणे भेसळयुक्त शीतपेयांची विक्री

उष्म्यापासून बचावासाठी नागरिकांची शहरातील शीतपेय विक्री केंद्रांवर गर्दी होत असली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांची तपासणी होत नसल्याने…

महापालिकेचा करंटा कारभार

मुंबई महापालिकेच्या २०१३-२४ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रकमेच्या तब्बल निम्मी रक्कम पालिका प्रशासनाने वर्ष संपले तरी खर्चच केली नसल्याचे…

नववर्ष स्वागतयात्रांचा परीघ वाढला!

नववर्ष स्वागत यात्रांच्या रूपाने गुढीपाडवा या एरवी कौटुंबिक मानल्या जाणाऱ्या सणास सार्वजनिक स्वरूप देण्यात ठाणे जिल्ह्य़ातील शहरांचे, त्यातही विशेषत: डोंबिवली…

पूर्व, पंचवटी प्रभाग सभापतिपद भाजपकडे

महापालिका पूर्व प्रभाग सभापतिपदी भाजपचे कुणाल वाघ, पंचवटी प्रभाग सभापतिपदी भाजपच्या शालिनी पवार तर नाशिक पश्चिम प्रभागाच्या सभापतिपदी मनसेच्या सुनीता…

गोरेगावातील स्वागतयात्रेत यंदा मतदार जागृती

नववर्ष स्वागतयात्रा मूलत: सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने सुरू झाल्या असल्या तरी पहिल्यापासूनच यात्रांनी प्रखर सामाजिक भान जपले आहे.

इकडे निवडणुका तिकडे चोर..!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर ठाणे पोलीस शहरातील सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या कामात व्यस्त झाले असून याच संधीचा फायदा घेत शहरातील वेगवेगळ्या…

नांदगावमध्ये दरोडेखोरांच्या मारहाणीत चार जखमी

नांदगाव तालुक्यातील मांडवड शिवारात गुरुवारी रात्री दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून साडेसहा लाख रुपयांची लूट केल्याने खळबळ उडाली आहे.

गुंडांचे प्रेरणास्थान कोण हे नाशिककर चांगले ओळखतात!

तडीपार गुंड आणि गुन्हेगारी पार्श्र्वभूमीच्या व्यक्तींचे वाढदिवस शुभेच्छा फलकांवर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या छायाचित्रांसमवेत रस्त्यावर साजरे होताना आपण…

चोरटय़ांमुळे डाळिंब उत्पादकांच्या नुकसानीत भर

अलीकडेच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे डाळिंबासारख्या फळपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला असतानाच या अस्मानी संकटातून…