Page 6360 of मराठी बातम्या News
जिल्हा विधि सेवा प्रधिकरण व जिल्हा वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय इमारतीच्या न्यायाधीश परिषद सभागृहात नुकताच मध्यस्थी जागृती कार्यक्रम…
गोरेगाव तालुक्यातील तेढा ग्रामपंचायतीत १९९६-९७ या आíथक वर्षांत इंदिरा आवास योजनेअंतर्गत १२ घरकुलांची बांधकामे मंजूर झाली होती. ही बांधकामे अत्यंत…

गेल्या चार वर्षांत मुंबईत वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून ते आता पूर्व मुक्त मार्ग असे प्रकल्प वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून कार्यान्वित झाले.…
ग्रामीण व राष्ट्रीयीकृत बॅंकांना ९०७.३१ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यापैकी आजपर्यंत ३८ टक्के वाटप झाले असून,…
केंद्रीय गृह मंत्रालयाने वर्षभरापूर्वी आदेश देऊनही पालिकेला अद्याप राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासाठी (एनडीआरएफ) मुंबईत जागा देता आलेली नाही. गेल्या वर्षी…
महापालिकेतील हजारो फायलींना पाय फुटल्याचे प्रकरण असो की रेसकोर्सवर उद्यान उभारण्याचा मुद्दा असो शिवसेनेला प्रशासनाकडून ना साथ मिळते ना ठोस…
शाळेच्या पटपडताळणीत निम्म्याहून अधिक विद्यार्थी अनुपस्थित असल्याच्या कारणास्तव ठाण्याच्या सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करण्याच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या…
तणाव आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या मुंबई पोलीस दलाला आता कर्करोगाचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरातील वांद्रे परिमंडळातील २५…

निवृत्तीनंतरच्या काळामधील पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी वित्तीय नियोजन करताना अगदी मूलभूत गोष्टीही सहसा लक्षात घेतल्या जात नाहीत. यासंबंघाने बहुतांशांकडून अभावितपणे होणाऱ्या चुका…

माझ्या काही भूमिका मन समृद्ध करत गेल्या. त्यातली एक ‘चौकट राजा’. ‘चौकट राजा’नं मला अनुभवानं मोठं केलं. पहिल्या प्रथम स्क्रीप्ट…

सलमान खानच्या ‘बीइंग ह्य़ुमन’चे किस्से ऐकावे तेवढे कमीच आहेत. समोरच्याची कोणती गोष्ट त्याला आवडेल आणि तो त्याच्यासाठी काय-काय करेल, याचा…

‘पालक त्रस्त, एजंट मस्ट’ विद्यार्थी संख्येअभावी महाविद्यालय ओस पडण्याची शक्यता हेरून विदर्भातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर विविध प्रलोभनांचे जाळे…