महामार्ग प्राधिकरणाकडून वृक्ष लागवडीत त्रृटी

चार कोटींची वसुली करण्याची शिवसेनेची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग विस्तारीकरण व पुनर्बाधणी प्रकल्पांतर्गत तोडलेल्या वृक्षांच्या मोबदल्यात नवीन वृक्ष लागवडीत…

एचआयव्हीग्रस्ताला बदनामीची धमकी

पावणे तीन लाखाची लूट ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे सांगून समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची धमकी देत पिंपळनेर येथील दोघांनी संबंधित व्यक्तीच्या…

‘वादग्रस्त तहसीलदारांविरुद्ध लेखी तक्रारी कराव्यात’

आ. प्रा. शरद पाटील यांचे आवाहन वादग्रस्त तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींची दखल घेत त्यांची नाशिक येथे बदली करण्यात…

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची बँकांना सक्ती

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत व प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सुमारे ३४…

गटबाजीचा बिमोड झाला तरच काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा

काँग्रेसचा खरा शत्रू काँग्रेसच असल्याचे नमूद करतानाच जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती अध्यक्ष बदलल्याने नव्हे तर गटबाजीचा संपूर्ण नायनाट केल्याशिवाय सुधारणार नाही,…

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत गैरव्यवहार होत असल्याची तक्रार

शहरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरिबांना देण्यासाठी असलेल्या जीवनावश्यक वस्तू त्यांना न देता त्या परस्पर लाटल्या जात असल्याचा आरोप येथील लोकसंघर्ष…

वृक्ष प्राधिकरण समितीसाठी आज ‘आम आदमी’चे आंदोलन

महापालिकेच्या वतीने १५ महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ २० जून रोजी सकाळी ११ ते…

कल्याण- डोंबिवलीकरांना पाण्याचा दिलासा

उल्हास नदीतून ११७ एमएलडी पाणी उचलण्यास परवानगी नवी मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील सुमारे ११७ एमएलडी इतके पाणी आता कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार…

आम्हा काय त्याचे?

रस्त्यात एखाद्यावर वाईट प्रसंग आला, अपघात झाला तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे प्रसंगावधान संबंधित व्यक्तीला वाचवू शकते. मुंबईत गेल्या दोन…

वाहतूक पोलीस आता ई-चलन देणार!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो, आता नियम मोडताना किमान दहा वेळा विचार करा. कारण नियम मोडल्यानंतर तुम्हाला दंड झाल्यास त्याची नोंद…

‘सह्यद्री’ सिने पुरस्कारांत ‘काकस्पर्श’सवरेत्कृष्ट

चार पुरस्कार मिळवून ‘अजिंठा’ चित्रपटाची आघाडी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री सिने’ पुरस्कारांमध्ये ‘काकस्पर्श’ हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला तर वेगवेगळ्या गटात ‘अिजठा’ चित्रपटाने…

संबंधित बातम्या