गवसल्या गुरुत्वाकषर्णाच्या लहरी!

हिग्ज बोसॉनच्या सिद्धान्ताचे गूढउकलत असतानाच गुरुत्वाकर्षण लहरींबद्दलचे गूढही उकलले असूनयामुळे विज्ञानक्षेत्रात सलग दुसरे मोठे यश मिळाले आहे. ‘बायसेप-२च्या दक्षिण ध्रुवावरील…

गारपीटग्रस्तांना ६००० कोटी?

गारपिटीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारतर्फे सुमारे ६००० कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे.

सरकारची ‘ईटीएफ’द्वारे निधी उभारणी

निवडक सार्वजनिक उपक्रमांतून ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड)च्या माध्यमातून ३,००० कोटी रुपये उभारणीचा सरकारचा प्रयत्न सध्याच्या भांडवली बाजाराच्या तेजीमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांनाही…

रशिया : इतिहासाचे ओझे?

सार्वमताचा कौल रशियाच्या बाजूने गेल्यानंतर क्रिमियाचे भवितव्य किती बदलणार याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. पण रशियावर इतिहासाचे ओझे मात्र कायमच राहणार,…

अनास्थेची कीड

सरकारी यंत्रणेतील हा हट्टाग्रह इतका टोकाला गेला आहे, की त्यामुळे तिने आपल्या प्रशासनाचा मानवी चेहरा विद्रूप करून टाकला आहे. वास्तविक…

मारुतीचा ‘रिव्हर्स गीयर’

गुजरातमध्ये मेहसाणा येथे जपानच्या सुझुकी कॉर्पोरेशनने भारतातील मूळ भागीदार मारुतीला डावलून १०० टक्केमालकीचा स्वतंत्र प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास मारुती-सुझुकी इंडिया लि.च्या…

पुढील शैक्षणिक वर्षांतील सुटय़ा व दहावीची परीक्षा

विश्व करंडक क्रिकेटचे सामने (वर्ल्ड कप क्रिकेट) २०१५ सालात १४ फेब्रुवारी (शनिवार) ते २९ मार्च (रविवार) पर्यंत आहेत. सर्व लहानथोर…

अन्वयार्थ: नोटांचा गफला

कोणत्याही व्यवहारासाठी निर्माण करणाऱ्या चलनात नाणी आणि नोटा यांचा उपयोग होऊ लागल्यापासून त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. एक, पाच,…

बेपत्ता विमानाच्या सावटापासून मलेशियातील पर्यटन व्यवसाय मुक्त असल्याचा दावा

गेले १२ दिवस जागतिक स्तरावरून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या एमएच ३७० विमानाची शोधमोहीम सुरू असताना, ‘व्हिजिट मलेशिया २०१४’च्या प्रचार-प्रसाराची मोहीम…

नव्या उच्चांकापासून निर्देशांकांची माघार

आठवडय़ापूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मंगळवारची अखेर मात्र माघारीची ठरली. व्यवहारात २२,०४०.७२ असा सर्वोच्च स्तर गाठल्यानंतर सेन्सेक्सने दिवसाची…

कलमाडींचा पत्ता कट

पुण्यातून पत्नी किंवा समर्थकांपैकी एखाद्याला उमेदवारी देण्याच्या राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी यांच्या हट्टाला न जुमानता काँग्रेसने राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम…

संबंधित बातम्या