Page 295 of मराठी बातम्या Photos
सोनू सूदने स्वत: एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.
मागील ११ वर्षांपासून सुरु असणाऱ्या प्रकरणासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय सुनावणीदरम्यान दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना अनेक गोष्टींसंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी भावनिक सादही घातली.
मागील आठवड्यामध्येच कंपनीचा आयपीओ आलेला आणि अनेकांनी मोठ्या उत्साहाने त्यामध्ये गुंतवणूक केलेली पण आज पहिल्याच ट्रेडिंग सेशनला त्यांना फटका बसला.
एकदा त्यांच्या संपत्तीसंदर्भातील बातम्या पाहून आईनेच त्यांना विचारलं होतं की खरोखर तुझ्याकडे इतका पैसा आहे का?
भारतीय चाहत्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघांमधून भारताविरोधात पहिल्यांदाच खेळणाऱ्या या खेळाडूची प्रचंड चर्चा असल्याचं दिसून आलं.
आराध्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.