Page 332 of मराठी बातम्या Photos

अनेकदा आर्यन खानचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर आता शाहरुखची ही जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आल्याचं चित्र दिसत आहे.

मलायकाच्या रोखठोक बोलण्यामुळे सिनेसृष्टीत तिने अनेक शत्रू निर्माण केले आहेत.

१ हजार ११६ वेळा गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने आगी लागल्यात. अन्य कारणांमुळे ११ हजार वेळा ८८९ आगी लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ५ ऑक्टोबर २०२१ रोजी शेअर बाजारामधील बिग बूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांसोबतचा फोटो पोस्ट केलेला.

मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनपैकी ही इमारत असून शहरातील सर्वात महगाड्या फ्लॅट्सपैकी काही प्लॅट्स या इमारतीत आहेत.

केबीसीमध्ये स्पर्धकांनी जिंकलेली १ कोटी ही रक्कम त्यांना पूर्ण मिळत नाही

अभिनेत्री राधिका आपटे तिच्या दमदार आणि हटके अभिनय शैलीसाठी ओळखली जाते.

‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

ज्ञानदा रामतीर्थकर ही या मालिकेत अपूर्वाची भूमिका साकारत आहे.


टाळेबंदीमुळे हजारो लोकांचे रोजगार बुडाले, तर बहुतांशांचे उत्पन्न घटले, मात्र याच काळात देशातील श्रीमंतांनी भरभराट अनुभवली.

सनीने स्वप्ननगरी मुंबईतही स्वत:चे घर खरेदी केले असून याची किंमत कोट्यावधी रुपये आहे.