एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पडछायेत आयुष्य कंठणाऱ्यांना आपणही वटवृक्षाचा अविभाज्य भाग आहोत असं वाटणं आणि प्रत्यक्षात ते तसं असणं यांत जमीन-अस्मानाचं अंतर…
‘नाट्यपुष्प’च्या तीसहून अधिक नाट्यप्रेमी मंडळींनी अभिनयापासून, दिग्दर्शन, नेपथ्य अशा सर्वच आघाड्यांवर कसब पणाला लावून केलेल्या कामाला प्रेक्षकांनी मनसोक्त दाद दिली.