Thane Municipal Corporation reduce the rental rates Ram Ganesh Gadkari Rangayatan Dr. Kashinath Ghanekar Natyagruha Marathi language programs
नाट्य, कलासंस्कृतीला उभारी; ठाण्यातील नाट्यगृहांच्या भाडेदरात कपात; नववर्षी नाट्यसंस्थाना दिलासा

ही सवलत घेऊन इतर कार्यक्रम केले तर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

all india marathi natya sammelan pimpri chinchwad news in marathi, marathi natya sammelan news in marathi
पिंपरी : उद्योगनगरीत शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन… जाणून घ्या संमेलनाची तयारी

आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता करावी. संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

namrata sambherao, prasad khandekar kurr
‘कुर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद खांडेकर, नम्रता संभेरावची एक्झिट, विशाखा सुभेदार म्हणाली “काही पाखरं उडून गेली, पण…”

‘कुर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद खांडेकर, नम्रता संभेरावची एक्झिट, ‘हे कलाकार साकारणार भूमिका

vishakha subhedar
“पुन्हा एकदा मोट बांधतेय…”, विशाखा सुभेदार यांच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाल्या “नम्रता, प्रसाद ही मित्र मंडळी…”

त्यांनी त्यांच्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

sangeet devbabhali drama
कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’ नाटक घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘संगीत देवबाभळी’ हे नाटक बंद करु नका, अशी विनंती अनेक प्रेक्षक करत आहेत.

Prashant Damle
“दर्जा सुधारायला हवा, तोच तोच पाणचटपणा…”, प्रशांत दामलेंच्या नाटकांबद्दल नेटकऱ्याची स्पष्ट प्रतिक्रिया, उत्तर देत अभिनेते म्हणाले…

प्रशांत दामले यांनी नुकताच त्यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीतील १२ हजार ८०० नाट्यप्रयोगांचा टप्पा पार केला.

Marathi actress gautami deshpande
‘गालिब’ नाटकात गौतमी देशपांडे साकारणार ‘ही’ भूमिका; दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरसह काम करताना अभिनेत्रीला आला ‘असा’ अनुभव

अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘गालिब’ या नाटकाविषयी काय म्हणाली? जाणून घ्या…

virajas kulkarni and gautami deshpande
‘माझा होशील ना’नंतर विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे पुन्हा झळकणार एकत्र; निमित्त मालिका नव्हे तर….

चिन्मय मांडलेकरचं लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘या’ कलाकृतीमध्ये पाहायला मिळणार विराजस व गौतमी

ravindra pathare review yada kadachit returns
नाटय़रंग : ‘यदा कदाचित रिटर्न्‍स’ – दे धम्माल धुडगूस..

चार घटका निव्वळ निखळ करमणूक आणि जमलंच तर शेतकरी आत्महत्येसंदर्भातील वास्तव जाणवून देणारं हे नाटक धम्माल धूडगूस घालणारं आहे, हे…

संबंधित बातम्या