मराठी साहित्य संमेलन News
तीन दिवसीय संमेलनाच्या विविध सत्रात तब्बल १५ वर मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येण्याची इच्छा परदेशातील साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे
मागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत सामंत बोलत होते.
आम्ही माजी संमेलनाध्यक्ष या नात्याने त्याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी देताच एक ‘आजी’ अधिकारी तत्परतेने कामाला लागले.
Marathi Sahitya Sammelan : महाराष्ट्र राज्याला साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. गेल्या शतकामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मराठी साहित्यात…
संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवनात करायचे, त्याचे थेट प्रसारण तालकटोरा मैदानात संमेलनस्थळी करायचे, असा पर्याय आयोजकांनी सुचवला आहे.
संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्याचा विचार आयोजकांकडून सुरू आहे.
डाॅ. तारा भवाळकर यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने होणारा सत्कार स्वीकारू नये, अशी विनंती खुद्द नियोजित संमेलनाध्यक्षांनाच…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य महामंडळाच्या लौकिकाबद्दल अनेक वाद-प्रतिवाद होत असले, तरी महामंडळात ‘चांगली’ म्हणावी अशी एक गोष्ट मात्र काही वर्षांपूर्वी घडली.
यंदाचे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर प्रकाशक संघटनेने बहिष्काराचा पवित्रा दाखविला. प्रवास खर्चासह दिल्लीत मराठी ग्रंथविक्रीचे गणित…