Page 7 of मराठी साहित्य संमेलन News

साहित्य संमेलन ‘गुलजार’ होणार !

कवी कुसुमाग्रज यांच्या कविता हिंदूीमध्ये अनुवादित करून मराठीशी नाळ जोडणाऱ्या गुलजार यांच्या उपस्थितीने िपपरी-चिंचवड साहित्य संमेलन ‘गुलजार’ होणार आहे.

डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी साहित्य संमेलनाची यजमान संस्था

जागेची उपलब्धता, मनुष्यबळ आणि आर्थिक बळ या तीन निकषांच्या आधारे आगामी साहित्य संमेलन डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी या संस्थेस…