मराठी मालिका

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”

अर्जुनने दिली प्रेमाची जाहीर कबुली! सायलीला केलं प्रपोज, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवीन प्रोमो आला समोर…

marathi child artist Shraddha Ranade Wedding
ऐश्वर्या नारकर यांची ऑनस्क्रीन लेक अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला सोहळा, फोटो आले समोर

मैत्रिणीच्या लग्नात पाठराखीण होती ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; फोटो पाहिलेत का?

Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ

Premachi Goshta: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या शूटिंगचा हा व्हिडीओ पाहिलात का?

punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

Punha Kartvya Aahe: आकाश-वसुंधराचे कुटुंब आले एकत्र; मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

Madhurani Prabhulkar
Video : “खंत वाटली…”, मधुराणी प्रभुलकरने कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाली, “कुणी गांभीर्याने…”

Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर नेमकं काय म्हणाली? घ्या जाणून…

Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष

‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं केळवण, जेवणासाठी ‘असा’ केलेला बेत, फोटो शेअर करत म्हणाली…

Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..

Aishwarya Narkar: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नंतर लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर कोकणात; पाहा व्हिडीओ

Star Pravah Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Off Air
१२६१ भाग, ४ वर्षांचा प्रवास; ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका संपली! सेटवर ‘असं’ पार पडलं सेलिब्रेशन, कलाकार झाले भावुक

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांना निरोप, सेटवर पार पडलं शेवटचं सेलिब्रेशन

Madhavi Nimkar
“मी इथे…”, माधवी निमकरने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवरील दाखवली आवडती जागा; भावुक होत म्हणाली…

Madhavi Nimkar: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’फेम अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?

Shivani Mundhekar
9 Photos
‘मुरांबा’ फेम शिवानी मुंढेकरने शेअर केले सोशल मीडियावर फोटो; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच रमाचा…”

Shivani Mundhekar Photos: लोकप्रिय अभिनेत्री शिवानी मुंढेकरने शेअर केलेले ‘हे’ फोटो पाहिलेत का?

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या