12 Photos
Photos : केसांत माळला गजरा अन्…; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम प्रार्थनाचा साडीतील मोहक लूक

प्रार्थनाने मराठमोळ्या वेशात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

myra vaikul
9 Photos
Photos : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराने फोटोशूटसाठी दिल्या हटके पोझ; नेटकरी म्हणाले ‘क्यूटनेस…’

बालकलाकार मायरा वायकूळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली.

aai kuthe kay karte (2)
15 Photos
Photos : ‘अरुंधती’च्या खऱ्या आईला पाहिलंत का?; मधुराणीने शेअर केला खास फोटो

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीमुळे अभिनेत्री मधुराणी गोखलेला एक वेगळी ओळख मिळाली.

aai kuthe kay karte
12 Photos
Photos : ‘आई कुठे काय करते’च्या कलाकारांची ‘आई पी एल’; थेट मैदानात होणार संजना विरुद्ध अरुंधतीचा सामना

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीममध्ये क्रिकेटचे सामने खेळवले गेले.

aai kuthe kay karte, milind gawali,
“…ते आहेत म्हणून मी आहे, होतो आणि राहणार” ; मिलिंद गवळींनी वडिलांसाठी केली ‘ही’ खास पोस्ट

मिलिंद गवळी यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

sonali kulkarni on hasyajatra set
9 Photos
Photos : “हास्यजत्रेच्या मॅड कलाकारांबरोबर…”; सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात हजेरी लावली.

sunder aamche ghar, marathi serial,
सुंदर आमचे घर : सासूसुनेची जोडी, लावेल सगळ्यांना गोडी!

तीन वेगवेगळ्या पिढ्यांतल्या स्त्रिया एका घरात एकत्र नांदू लागल्यानंतर एकाच गोष्टीकडे बघण्याचे तीन वेगवेगळे दृष्टिकोण आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

संबंधित बातम्या