मराठी मालिका Photos

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
Shivani Mundhekar
9 Photos
‘मुरांबा’ फेम शिवानी मुंढेकरने शेअर केले सोशल मीडियावर फोटो; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच रमाचा…”

Shivani Mundhekar Photos: लोकप्रिय अभिनेत्री शिवानी मुंढेकरने शेअर केलेले ‘हे’ फोटो पाहिलेत का?

tharla tar mag vimal glamorous look
9 Photos
‘ठरलं तर मग’ मालिकेतील साध्याभोळ्या विमलचा ग्लॅमरस लूक पाहिलात का? याआधी लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

‘ठरलं तर मग’ मालिकेत विमलची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या…

lakshmichya pavalani fame actor prashant nigade and virisha naik wedding
9 Photos
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अडकला लग्नबंधनात! पत्नी सुद्धा आहे अभिनेत्री, पाहा विवाहसोहळ्यातील फोटो

saatvya mulichi saatvi mulgi zee marathi serial off air
9 Photos
७४८ एपिसोडनंतर ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका होणार Off Air! सेटवरचे फोटो आले समोर, कलाकारांच्या भावुक पोस्ट

‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका दोन वर्षांनी घेणार एक्झिट; सेटवर पार पडलं शेवटच्या भागाचं शूटिंग

hrishikesh shelar special birthday post for shivani rangole
9 Photos
Photos : अधिपतीने शेअर केले मास्तरीण बाईंबरोबरचे कधीही न पाहिलेले फोटो! शिवानी रांगोळे कमेंट करत म्हणाली…

मास्तरीणबाईंच्या वाढदिवशी अधिपतीने शेअर केलेली खास पोस्ट! शिवानी रांगोळे म्हणाली…

tharala tar mag fame purna aaji aka jyoti chandekar bought new car
9 Photos
‘ठरलं तर मग’च्या पूर्णा आजीची कमाल! वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली गाडी, लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो

‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजीने वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली नवीन गाडी, लेकीने शेअर केले फोटो

marathi actors celebrate ganesh chaturthi at home
11 Photos
Ganeshostav 2024: गणपती बाप्पा मोरया!, ‘या’ मराठी सिनेकलाकारांच्या घरी वाजत गाजत झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो

Ganesh Cgaturthi 2024: आज गणेश भक्तांमध्ये गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान सिने कलाकारांचा बाप्पाही आता त्यांच्या घरी विराजमान…

ताज्या बातम्या