Page 13 of मराठी मालिका Photos

अमृता लवकरच विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.

नम्रताने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या मुलासोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत.

‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करत संपूर्ण मोरे कुटुंबाने खंडेरायाचे दर्शन घेतले.

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश आणि नेहा यांच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांची धामधूम पाहायला मिळत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश-नेहाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे.

मिनाक्षीने तिच्या गोंडस लेकीचे फोटो पहिल्यांदाच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

बॉस आणि मिहीर यांचं लग्न म्हणजे एक करार असला तरीही इतर लग्नांप्रमाणेच सगळे विधी या विवाहसोहळ्यात पाहायला मिळणार आहेत.

स्वाभिमान मालिकेत पल्लवी आणि शांतनूच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यश-नेहाच्या साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो समोर आले आहेत.

प्रार्थनाने मराठमोळ्या वेशात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

बालकलाकार मायरा वायकूळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीमुळे अभिनेत्री मधुराणी गोखलेला एक वेगळी ओळख मिळाली.